बिहार

नरेंद्र मोदी हे ब्रह्मपिशाच्च आहेत, त्यांना पळवून लावा : लालूप्रसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना निशाणा साधला. मी सैतान असलो तर, ते ब्रम्हपिशाच्च आहेत, असा लालूप्रसाद यांनी मोदींवर पलटवार केलाय.

Oct 9, 2015, 06:05 PM IST

आदित्य ठाकरे जाणार बिहारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराला

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आता प्रचारात शिवसेना उतरणार आहे. बिहारमध्ये शिवसेना वाढत आहे. त्यामुळे मी शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला जाणार आहे, अशी माहिती युवानेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

Oct 8, 2015, 06:03 PM IST

शैतान को लालू का अॅड्रेस कहाँ मिला? - नरेंद्र मोदी

शैतान को लालू का अॅड्रेस कहाँ मिला? - नरेंद्र मोदी

Oct 8, 2015, 02:27 PM IST

VIDEO: लालूंची डबस्मॅशवर एंट्री, पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ वायरल

राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी डबस्मॅशवर एंट्री केलीय. सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ त्यांनी टाकलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय.

Oct 6, 2015, 10:45 AM IST

नितीश कुमार ‘अहंकारी’ : नरेंद्र मोदी

राज्यातील नितीश कुमार सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार शरसंधान केले. बिहारमध्ये सध्या जे सरकार आहे त्यांना एवढा अहंकार आहे की, मी काहीही पाठवले तरी ते परत पाठवतात, असा टोला मोदींनी हाणला. 

Oct 2, 2015, 06:27 PM IST

बिहार निवडणूक : भाजपचं व्हिजन डॉक्युमेंट प्रकाशित

भाजपचं व्हिजन डॉक्युमेंट प्रकाशित

Oct 2, 2015, 08:54 AM IST

VIDEO : निवडणुकीसाठी बाशिंग; बारबालांसोबत 'पोल डान्स'ची मस्ती!

बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. याच दरम्यान सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या जनता दलाचा एक उमेदवार अभय कुशवाहा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Oct 1, 2015, 11:03 AM IST

भाजपची पैसे घेऊन उमेदवारी : भाजप खासदार

भाजपमध्ये गुन्हेगारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार आर. के. सिंग यांनी केलाय. त्यामुळे भाजपमध्ये पैशाचा बाजार होत असल्याचे यानिमित्ताने पुढे आल्याची चर्चा आहे.

Sep 26, 2015, 05:13 PM IST

बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा 'वजीर'!

शिवसेनेनं बिहार निवडणुकीच्या प्रचाराची धुरा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आदित्य ठाकरे यांच्या प्रचारच्या सभा होण्याची शक्यता आहे.

Sep 21, 2015, 11:06 AM IST