बिपाशा

प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेवर अखेर बोलली बिपाशा

अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर असलेली बिपाशा बसु पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Jan 18, 2018, 01:50 PM IST

बिपाशा आणि करणच्या घरी येणार नवा पाहुणा ?

काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेलं बॉलिवूड कपल बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा बसु प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. दोघेही येणाऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत.

Nov 7, 2016, 11:29 PM IST

बिपाशाचे हनीमून बेडचे फोटो व्हायरल

हे फोटो व्हायरल होत आहेत. बिपाशाने आपले बिचवरील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बिपाशा आपला हनीमून मालदीवमध्ये साजरा करतेय. 

May 12, 2016, 08:28 PM IST

बिपाशाच्या लग्नात अचानक समोर आला तिचा एक्स-बॉयफ्रेंड

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री बिपाशा बसूचा लग्न सोहळा पार पडला. करन सिंह ग्रोवर सोबत काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या बिपाशाच्या लग्नाला अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली.

May 4, 2016, 05:07 PM IST

हनिमूनला सलमानला सोबत घेऊन जाणार : बिपाशा

मुंबई- बॉलीवूडमधील हॉट जोडी करणसिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू ३० एप्रिलला लग्नाच्या बंधनात अडकले. हा दिमाखदार सोहळा मुंबईतल्या एका अलिशान हॉटेलमध्ये पार पडला. पंजाबी आणि बंगाली पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला.

May 2, 2016, 09:08 AM IST

बिपाशाने शेअर केला स्विमिंग पूलमधला हॉट व्हिडिओ

बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री बिपाशा बसूने इंटाग्रामवर एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा स्विमिंग पूलमध्ये पाण्यासोबत खेळतांना दिसत आहे. 

Jan 4, 2016, 03:43 PM IST

shocking रिअल लाइफमध्ये का घाबरते बिपाशा

नवी दिल्लीः  ‘राज’ आणि ‘आत्मा’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री बिपाशा बासूला आता खरोखर वास्तविक जीवनात भीती वाटत आहे. याचं कारण  बिपाशाला खरोखर ब्रम्हराक्षसांच्या स्वप्न पडत असल्याने  भीती वाटत आहे कदाचित यापुढे ती आता हॉरर चित्रपटात काम करताना दिसू शकणार नाही.

Aug 22, 2014, 07:19 PM IST

हॉट बिपाशा आता छोट्या पडद्यावर

बॉलीवूडची अभिनेत्री बिपाशा बासू आता छोट्या पडद्यावर येतेय. बॉलीवूडची ही काही पहिली कलाकार नाही जी टिव्हीवर येतेय तर याआधी आमिर खान, आमिर खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार याच्यासारखे अनेक कलाकारांनी छोट्या पडद्यावर काम केलय

Jul 14, 2013, 05:29 PM IST