बिपाशाचे हनीमून बेडचे फोटो व्हायरल

हे फोटो व्हायरल होत आहेत. बिपाशाने आपले बिचवरील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बिपाशा आपला हनीमून मालदीवमध्ये साजरा करतेय. 

Updated: May 12, 2016, 08:29 PM IST
बिपाशाचे हनीमून बेडचे फोटो व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री बिपाशा बासू सध्या हमीमून टूरवर आहे, बिपाशाने आपले हनीमून बेडचे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत, हे फोटो व्हायरल होत आहेत. बिपाशाने आपले बिचवरील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बिपाशा आपला हनीमून मालदीवमध्ये साजरा करतेय. 

 

Sun kissed

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on