बाबा रामदेव

'सरकार अस्थिर करण्यामागे बाबा रामदेव'

उत्तराखंडमधलं मुख्यमंत्री हरीश रावत यांचं सरकार अस्थिर करण्यामागे योगगुरु बाबा रामदेव यांचा हात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे.

Mar 24, 2016, 09:04 PM IST

बाबा रामदेवांच्या नावावर खपवले जातायत बनावट नुडल्स!

हैदराबाद : बाबा रामदेव यांच्या पतंजली उत्पादनांची बाजारात चलती असताना आता त्यांच्या नावाने बनावट उत्पादनंही बाजारात दाखल झाल्याचं समोर येतंय.

Feb 23, 2016, 09:20 AM IST

रामदेव बाबांच्या पतंजलीनं मागे टाकलं कॅडबरी-पार्लेला

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडनं कॅडबरी आणि पार्लेला मागे टाकलं आहे.

Feb 6, 2016, 10:21 PM IST

रामदेव बाबांचा लहानग्यांसोबत योगा

 रामदेव बाबा यांनी काही दिवसापूर्वी शिल्पा शेट्टीसोबत योगा केला.

Jan 24, 2016, 06:52 PM IST

बाबा रामदेवांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

योगगुरु रामदेव बाबा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'ठाकरे कुटुंबाशी माझं आध्यात्मिक नातं असल्याचं' योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हंटलय.

Jan 16, 2016, 11:51 PM IST

बाबा रामदेवांनी संजय दत्तकडे 'दक्षिणा' म्हणून मागितलं...

बाबा रामदेव यांनी नुकतीच येरवडा जेलमध्ये जाऊन कैद्यांची भेट घेतली... साहजिकच यावेळी त्यांची भेट १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या अभिनेता संजय दत्त याच्याशीही झाली. 

Jan 15, 2016, 04:34 PM IST

'पतंजली' तुपात सापडलं केमिकल आणि कलर

'नेस्ले' या कंपनीनंतर आता बाबा रामदेव फेम 'पतंजली'ही वादात अडकण्याची चिन्ह आहेत. कारण 'पतंजली'च्या देशी तुपाचा नमुना जयपूर प्रयोगशाळेत नापास झालाय. नमुना अहवालानुसार, या तुपात केमिकल आणि कलरही सापडलाय. 

Jan 13, 2016, 10:52 AM IST

बाबा रामदेव यांची मॅगी वादात अडकणार?

बाजारात लाँच होऊन अवघा एक आठवडाही उलटत नाही तोच रामदेव बाबांच्या पतंजली संस्थेच्या आटा नूडल्स वादात सापडल्या आहेत. विनापरवाना आटा नूडल्सची विक्री केल्याबद्दल  पतंजलीला राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि मानव प्राधिकरणाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Nov 21, 2015, 06:06 PM IST

नुडल्सची परवानगी नसली तरी 'पास्ता'ची लायसन्स आहे - बाबा रामदेव

अन्न सुरक्षा आणि देखरेख संस्था 'एफएसएसएआय'नं बाबा रामदेव यांची पतंजलि संस्था 'आटा नुडल्स' बाजारात उतरवण्यात खो घातलाय. 

Nov 18, 2015, 06:29 PM IST

बाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर

परदेशी कंपनीला टक्कर देण्यासाठी बाबा रामदेव यांनी पतंजली आटा नूडल्स उत्पादनं बाजारात आणलाय. आटा नूडल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची घोषणा त्यांनी दिल्लीत मोठा कार्यक्रम घेऊन केलीय. 

Nov 16, 2015, 08:58 PM IST

बाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर

बाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर 

Nov 16, 2015, 05:36 PM IST