रामदेव बाबांचा लहानग्यांसोबत योगा

 रामदेव बाबा यांनी काही दिवसापूर्वी शिल्पा शेट्टीसोबत योगा केला.

Updated: Jan 24, 2016, 06:52 PM IST

मुंबई : रामदेव बाबा यांनी काही दिवसापूर्वी शिल्पा शेट्टीसोबत योगा केला, आता बाबा रामदेव यांनी लहानग्यांसोबत योगा करत त्यांना धडे दिले, या लहानशा व्हिडीओत पाहा बाबांनी या लहान मुलांना कोणता योगा करून दाखवला, तसेच मुलांनीही रामदेव बाबा यांना योगा करून तोडीस तोड उत्तर दिले का?