बाजार समिती

"दोन दिवस टोमॅटो महाग, मीडियात लईच आग लागलीये'', लाल चिखल म्हणत प्रवीण तरडे यांनी लिहिलेली पोस्ट एकदा वाचाच

Pravin Tarde : प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी टॉमेटोचे वाढते दर पाहता एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान, अनेकांनी प्रविण तरडे यांच्या पोस्टवर कमेंट करत पोस्ट शेअर केली आहे. 

Jul 10, 2023, 10:35 AM IST

Women's Day 2023 : महिलाराज! महिलांद्वारे चालवली जाणारी राज्यातील पहिली खासगी बाजार समिती

आज जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय, विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा दिवस. नाशिक जिल्ह्यात पुरुषांचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत महिल पाय रोवून उभ्या आहेत. 

Mar 8, 2023, 08:04 PM IST

कोरोना रोखण्यासाठी 26 एप्रिलपासून बाजार समितीमध्ये नवा नियम

 26 एप्रिलपासून हा नवा नियम लागू

Apr 21, 2021, 11:01 AM IST

कोरोनाचे संकट : APMC मार्केटवर ड्रोन कॅमेऱ्याची असणार नजर

कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.  

Apr 15, 2020, 03:25 PM IST

Coronavirus : नवी मुंबई बाजार समिती व्यवहार सुरु करताना अशी घेतली जातेय खबदारी

राज्य शासनाने नवी मुंबई कृषी बाजार समिती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे सावट यामुळे योग्यती खबरदारी घेण्यात येत आहे.

Mar 26, 2020, 04:33 PM IST

Cororna : कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढणार

यामागचं कारण म्हणजे.....

 

Mar 25, 2020, 04:47 PM IST

नाशिक I बाजार समितीचे व्यवहार ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 1, 2018, 01:47 PM IST

नाशिकातील ५ बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस

शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याचे प्रकरण ५ बाजार समित्यांना भोवले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या पांचही बाजार समित्यांना बरखास्त का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. नोटीस बाजाविण्यात आलेल्यांमध्ये मनमाड, येवला, मालेगाव, उमराने आणि देवळा या बाजार समित्यांचा समावेश आहे. या बाजार समित्यांत २०  व्यापाऱ्यांनी १४९९ शेतकऱ्यांचे सुमारे ५ कोटी रुपये थकविले आहेत.

Apr 28, 2018, 02:47 PM IST

मालेगाव बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 31, 2018, 01:55 PM IST

सांगली बाजार समितीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक!

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.

Mar 17, 2018, 09:16 AM IST

नवी मुंबई | नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत अंब्याची आवक सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 11:24 AM IST

पीकपाणी | नागपूर | बाजार समितीच्या सतर्कतेमुळे शेतमाल वाचला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 06:52 PM IST

...त्या बाजार समित्या बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांना रोखठोक इशारा दिलाय.

Oct 26, 2017, 06:45 PM IST

दिवाळीच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव सुरु

दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टी नंतर आज कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं बघयाला मिळालं. 

Oct 23, 2017, 04:36 PM IST