बाईक

कंबोडियाच्या पंतप्रधानांना बिना हेल्मेट बाईक चालविल्याने दंड

कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना बिना हेल्मेट बाईक चालविणे महागात पडले. वाहतूक नियम मोडल्याने त्यांना १५ हजार रियाल दंड भरावा लागला.

Jun 25, 2016, 03:40 PM IST

जालन्यात जोरदार पाऊस, नदीच्या पुरात बाईकस्वार वाहून गेला

पावसाने जालन्यातल्या भोकरदनमध्ये केळणा नदीला पूर आला. अलापूरमध्ये एक दुचाकीस्वार या पुरात वाहून गेला.

Jun 25, 2016, 01:58 PM IST

बाईक आणि स्कूटर आता ​सीएनजीवर धावणार

 सीएनजीवर धावणाऱ्या बाईक आणि स्कूटरचं नवी दिल्लीत लॉचिंग करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीला हिरवा झेंडा दाखवला.

Jun 24, 2016, 12:14 PM IST

धोनीनं चालवली पोलिसांची बाईक

भारतीय क्रिकेट टीम सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये भारत तीन वनडे आणि तीन टी२० मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीबरोबर नवखी टीम आहे. 

Jun 16, 2016, 06:34 PM IST

त्यांच्या बाईकसमोर आला सिंह

दोन तरुण बाईकवरून जात असताना त्यांच्यासमोर आलेल्या सिंहाचा एक व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे.

Jun 16, 2016, 05:13 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : बाईकवर स्टंटबाजी पडली महागात

बाईकवर स्टंटबाजी पडली महागात

Jun 10, 2016, 04:46 PM IST

काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाचा अपघातात मृत्यू

मुब्य्रातील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या मुलगा प्रणेश पाटील याचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झालाय.

Jun 8, 2016, 10:33 AM IST

बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने

बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने

May 26, 2016, 08:33 PM IST

बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने

एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांसमोर असा काही खुलासा झाला की तेही अक्षरश: चाट पडले. 

May 26, 2016, 05:42 PM IST

नंदुरबारमध्ये दुचाकीस्वारांकडूनही घेतला जातो टोल

नंदुरबारमध्ये दुचाकीस्वारांकडूनही घेतला जातो टोल

May 7, 2016, 08:31 PM IST

आता कार धुवा केवळ ३ रुपयात आणि करा पाण्याची बचत

आज राज्यात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. अनेकजण आपली कार, बाईक धुण्यासाठी सर्व्हीस सेंटर गाठतात. त्यासाठी तुम्ही ८० रुपयांपासून २०० रुपये मोजता. मात्र, तुम्ही घरीच कार धुवू शकता तेही ३ रुपयांमध्ये. गाडी धुण्यासाठी केवळ ८ लिटर पाणीही पुरते.

Apr 30, 2016, 12:11 PM IST

तुमची बाईक आता चोरीला जाणार नाही, हा लागला नवा शोध?

तुमची बाईक आता चोरीला जाणारच नाही. दुसरी चावी लावली तर ताबडतोब मेसेज येईल.  

Apr 14, 2016, 03:52 PM IST