त्यांच्या बाईकसमोर आला सिंह

दोन तरुण बाईकवरून जात असताना त्यांच्यासमोर आलेल्या सिंहाचा एक व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे.

Updated: Jun 16, 2016, 05:13 PM IST
त्यांच्या बाईकसमोर आला सिंह title=

गीर : दोन तरुण बाईकवरून जात असताना त्यांच्यासमोर आलेल्या सिंहाचा एक व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे. गीरचं अभयारण्य हे सिहांसाठी प्रसिद्ध आहे. याच अभयारण्यामधला हा व्हिडिओ आहे. या सिंहाला हे दोन्ही तरुण दिसल्यावर मग त्यानं काय केलं, त्यासाठी पाहा हा व्हिडिओ.