तुमची बाईक आता चोरीला जाणार नाही, हा लागला नवा शोध?
तुमची बाईक आता चोरीला जाणारच नाही. दुसरी चावी लावली तर ताबडतोब मेसेज येईल.
Apr 14, 2016, 03:52 PM ISTपुण्यात बाईक जाळल्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 02:00 PM ISTशॉकिंग व्हीडिओ : कारने बाईकस्वाराला ५०० मीटर फरफटत नेले
गुडगाव येथे हृदय हेलावणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका होंडी सिंटीकारने बाईकस्वाराला धडक दिली. त्यानंतर ५०० मीटर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. कारने बाईकला पाठिमागून धडक दिली. त्याच तिस्थित कार पुढे बाईकस्वाराला बोनेटवर घेऊन पुढे गेली....
Apr 2, 2016, 09:56 AM ISTबाईकस्वारांसाठी सॅमसंगचा खास मोबाईल
नवी दिल्ली : मोबाईल उत्पादनातील जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगने गॅलॅक्सी जे३ हा नवीन मोबाईल लाँच केलाय. या मोबाईलची खासियत अशी की हा मोबाईल खास बाइकस्वारांसाठी तयार करण्यात आला आहे. या मोबाईलची किंमत ८,९९० रुपये इतकी आहे.
Apr 1, 2016, 11:15 AM ISTमुंबई : बाईकवरुन आशिया खंडाचा फेरफटका
Mar 30, 2016, 12:14 PM ISTबाईकवरुन मारला आशिया खंडाचा फेरफटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 08:25 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचआधी धोनीनं काय केलं ?
टी 20 वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी क्रिकेट जगतातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. पण तरीही भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आपला आवडता छंद जोपासताना दिसला.
Mar 27, 2016, 06:24 PM ISTपुण्यात अवतरली सुपर बाईक
Mar 12, 2016, 01:02 PM ISTडेंजर अपघात : कारवर चढत हवेत दोन वेळा पलटी झाली बाईक
फिलिपिन्समधील कार आणि मोटारसायकलचा जीवघेणा अपघात तुमचे लक्ष विचलीत करु शकतो.
Feb 19, 2016, 10:27 PM ISTराज्यात हेल्मेट सक्ती लागू, दोघांना हेल्मेट बंधनकारक
राज्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्तीचे असणार आहे. याबाबत परीवहन आयुक्तांनी पत्रक जारी केलेय.
Feb 6, 2016, 03:09 PM ISTबजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च
बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय.
Feb 2, 2016, 05:48 PM ISTजगातली सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक
सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक लवकरच भारतात आणि अमेरिकेमध्ये लाँच होत आहे.
Jan 28, 2016, 11:16 PM ISTआयएनएस विक्रांतच्या धातूपासून बजाजने बनवल्या बाईक
भारताची सर्वात पहिली विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत ही 1961 मध्ये नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत भारत-पाकिस्तान युद्धात भारतासाठी सर्वात महत्वाची ठरली, मात्र २०१४ साली आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्यात आलं.
Jan 26, 2016, 03:20 PM ISTअवघ्या ३१ हजार रुपयांत मिळतेय ही बाईक
पुणे स्थित ऑटो कंपनी बजाजने भारतीय बाजारात स्वस्त बाईक सीटी १०० बी (CT 100B) लाँच केलीय. बजाजची ही नवी बाईक स्पोक व्हील ट्रीम सिटी १००च्या तुलनेत चार हजार रुपयांनी स्वस्त आहे.
Jan 23, 2016, 11:35 AM IST