बाईक

२०० सीसी सेगमेंटमध्ये 'हिरो'च्या नव्या दोन जबरदस्त बाईक!

यामध्ये १८ बीएचपी पॉवर आणि १७ न्यूडन मीटरचा टॉर्क जनरेट होतो. याचं इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससहीत आहे. 

May 25, 2018, 09:22 PM IST

सुट्टीच्या दिवसांत फिरायला जायचा प्लॅन आखत असाल तर...

...तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

May 17, 2018, 10:59 PM IST

'टीव्हीएस'ची बाईक 'स्पोर्ट्स सिल्वर अलॉय' लॉन्च

बाईक निर्मिती करणारी कंपनी टीव्हीएसने आपली लोकप्रिय बाईक स्पोर्टस सिल्वर अलॉयची पुढची एडिशन लॉन्च केली आहे.

Apr 26, 2018, 06:52 PM IST

पिंपरीत कार आणि बाईकची अज्ञातांकडून तोडफोड

पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या फोडण्याचं सत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. पिंपरीच्या खराळवाडीमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्यानं चारचाकी आणि दुचाकींची तोडफोड केली.

Apr 15, 2018, 09:38 PM IST

पिंपरी । कार आणि बाईकची अज्ञाताकडून तोडफोड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 15, 2018, 03:23 PM IST

TVS गाड्यांच्या किमतीत बदल, वीगो स्कूटर झाली स्वस्त तर apache झाली महाग

देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपल्या दुचाकींच्या किमतीत बदल केले आहेत. कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमतीत कपात केली आहे तर बाईक रेंजच्या किंमतीत वाढ केली आहे.

Apr 6, 2018, 06:57 PM IST

'या' बाईकच्या किंमतीत तब्बल 2.2 लाखांची कपात

वेगाचं वेड आणि बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सुजुकी मोटरसायकल कंपनीने आपल्या गाडीच्या किंमतीत तब्बल 2.2 लाख रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक गूडन्यूज आहे.

Mar 29, 2018, 10:25 PM IST

होंडाची नवी बाईक लॉन्च... जाणून घ्या किंमत

होंडानं याच वर्षी २०१८ ऑटो एक्स्पोमध्ये नवी कोरी सीबी हॉर्नेट १६० आर बाईक प्रदर्शित केली होती. ही बाईक आता भारतात लॉन्च करण्यात आलीय.

Mar 28, 2018, 12:34 PM IST

सुजुकीने लॉन्च केली नवी Intruder, पाहा किंमत आणि फिचर्स...

बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सुजुकी कंपनीने आपली एक नवी आणि दमदार बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

Mar 19, 2018, 08:52 PM IST

हीरोच्या बाईकची २ नवी व्हर्जन लॉन्च

देशातली सगळ्यात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पनं पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रोची नवी व्हर्जन लॉन्च केली आहेत.

Mar 14, 2018, 08:29 PM IST

...म्हणून श्रीदेवी शिकवत होत्या मुलीला बाईक

श्रीदेवी यांच्या अचानक मृत्यूमुळे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. कपूर कुटुंबिय देखील या सदम्यातून आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.

Mar 12, 2018, 07:04 PM IST

भारत अमेरिकेवर उपकार करत नाही, ट्रम्प यांची टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारच्या आयत कराबाबतच्या धोरणावर टीका केली आहे.

Feb 27, 2018, 10:25 PM IST

होंडानं लॉन्च केली नवीन बाईक, जबरदस्त मायलेज आणि फिचर्स

होंडानं भारतीय बाजारामध्ये नवीन बाईक लॉन्च केली आहे.

Feb 22, 2018, 09:38 PM IST