'ट्रिपल तलाक'बंदीनंतर... बहुपत्नीत्वावरही बंदीची मागणी!
ट्रिपल तलाकवर न्यायालयानं बंदी घातल्यानंतर मुस्लीम महिलांचा उत्साह आणखी वाढलाय.... आता त्यांचं आणखी एक लक्ष्य आहे.
Sep 15, 2017, 01:56 PM ISTबहुपत्नीत्व हवंय? तर मग सोडा नोकरीवर पाणी
लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारच्या एका नव्या निर्णयानुसार आता एकापेक्षा अधिक पत्नी असणाऱ्या पुरुषांना प्राथमिक शाळांमध्ये उर्दू शिक्षक होता येणार नाही.
Jan 14, 2016, 06:48 PM IST'मुस्लिम चार लग्न करू शकत नाहीत' - सुप्रीम कोर्ट
घटनेच्या कलम 25 अंतर्गत बहुपत्नीत्त्व हा मूलभूत अधिकार असू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ मुस्लिम पुरुषांना चार बायकांशी विवाह करण्याची परवानगी देतो, यावर हा निर्णय देण्यात आलाय.
Feb 12, 2015, 03:33 PM IST