बर्फवृष्टी

अतिबर्फवृष्टी : पटणीटॉप येथे महाराष्ट्राचे १० पर्यटक अडकलेत

 प्रसिद्ध वैष्णोदेवी दर्शनासाठी गेलेले राज्यातील दहा पर्यटक अतिबर्फवृष्टीमुळे अडकले आहेत.  

Jan 24, 2019, 07:37 PM IST

PHOTOS, VIDEO : उत्तर भारत गोठला, देशभरात हुडहुडी

जाणून घ्या काश्मीर, हिमाचल भागातील परिस्थितीविषयी 

 

Jan 22, 2019, 12:18 PM IST

PHOTOS : नंदनवन, देवभूमी गोठली; आतापर्यंतच्या सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद

देशभरात सध्या थंडीची लाट पसरली असून सर्वत्र तापमानाचा पारा खाली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jan 5, 2019, 12:49 PM IST

काश्मीरमध्ये हिमवृष्टी, पर्वत रांगांवर बर्फाची चादर

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. पर्वत रांगांवर जणू काही बर्फाची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

Nov 5, 2018, 08:42 AM IST

शिमलाला जायचा प्लान करताय... मग हे फोटो नक्की पाहा

मे महिन्याच्या सुट्टीला प्रत्येकजण कुठे ना कुठे फिरायला जायचा प्लान करतात. तर आताच लग्न झालेले अनेक कपल्स हनीमुनला जाण्यासाठी अनेक पर्याय शोधत असतात. अशा साऱ्यांसाठी एक मस्त जागा वाट पाहत आहे आणि ती जागा म्हणजे शिमला. 

May 8, 2018, 05:10 PM IST

शिमला: सोमवारपासून बर्फवृष्टी सुरुच

Shimla More Snow In Shimla Traffic Hampered

Feb 13, 2018, 03:59 PM IST

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये पारा घसरला, बर्फवृष्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 05:16 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी

जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी अचानक वातावरण बदलल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही तासांत पारा कमालीचा घसरला असून जम्मू काश्मीरच्या अनेक भागात जोरदार हिमवृष्टी झाली. 

Dec 12, 2017, 09:36 AM IST

कारगिलमधल्या बर्फवृष्टीत साताऱ्याचे बागडे शहीद

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावचे वीर जवान भागवत मुरलीधर बागडे यांचं कारगीलमध्ये निधन झालं.

Apr 7, 2017, 10:59 AM IST

श्रीनगर येथे पावसामुळे पूरस्थिती, बारामुल्लात जोरदार बर्फवृष्टी

श्रीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर दुसरीकडे बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेय.

Apr 6, 2017, 05:58 PM IST

शिमल्यात तूफान बर्फवृष्टी, नारकंड्यात 200 पर्यटक अडकले

शिमल्यामध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम तिथल्या जनजीवनावरही झाला आहे. जवळपास दोनशे पर्यटक हे बर्फवृष्टीमुळे नारकंड्यामध्ये अडकले आहेत.

Jan 7, 2017, 05:47 PM IST