बबनराव पाचपुते

Mumbai BJP Leader Babanrao Pachpute On Meeting Ajit Pawar PT1M36S

मुंबई | बबनराव पाचपुतेंनी घेतली अजित पवारांची भेट

मुंबई | बबनराव पाचपुतेंनी घेतली अजित पवारांची भेट

Nov 25, 2019, 07:45 PM IST

माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या कारची ट्रकला जोरदार धडक

 पाचपुते यांच्या गाडीला शिरुरजवळ भीषण अपघात झालाय.

Jun 30, 2018, 11:11 AM IST

बबनराव पाचपुतेंच्या हिरणगाव साखर कारखान्यावर जप्ती

भाजप नेते बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसलाय. बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साईकृपा कारखाना जप्त करण्यात आलाय.

Oct 1, 2016, 06:57 PM IST

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. भाजप नेते पाचपुतेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावरचे आरोप नाहीसे कसे झाले असा खोचक सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केलाय.

Sep 6, 2014, 11:39 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात दणक्यावर दणके बसतायेत. आज मुंबईत अमित शहांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केलाय. 

Sep 4, 2014, 07:57 PM IST

बबनराव पाचपुतेंचा राष्ट्रवादीला रामराम

बबनराव पाचपुतेंचा राष्ट्रवादीला रामराम

Aug 16, 2014, 01:19 PM IST

पाचपुतेंनी घड्याळ काढलं, 'कमळ' की 'अपक्ष' निर्णय लवकरच

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनराव पाचपुते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पाचपुते पक्षात नाराज होते. काल त्यांनी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यावरही आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप केला होता.   

Aug 15, 2014, 07:31 PM IST

बबनराव वैतागले आपल्याच पक्षाच्या खात्यावर!

आपल्याच पक्षाच्या खात्याच्या कारभारावर आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते का वैतागलेत आणि ही घोषणा नेमकी त्यांनी का केली?

May 12, 2013, 06:46 PM IST

माऊली वाल्हेत, तुकोबा उंडवडीत!

संत माऊलींच्या पालखीनं वाल्हेकडे सकाळी मार्गस्थ झाली. तर वरवंडहून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम गवळ्याची उंडवडी इथं असणार आहे. या दरम्यान, तुकाराम महाराजांच्या पालखीनं छोटेखानी रोटी घाट पार केला.

Jun 18, 2012, 07:01 PM IST

निवडणूक आयोगाची भीती कमी ?

आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते आणि राज्यमंत्री गावीत यांनी केलेल्या आचारसंहिता उल्लंघनाची अजून निवडणूक आयोग चौकशी करत आहे. दीड आठवडा उलटूनही निवडणूक आयोगाची स्वतःची निरीक्षण यंत्रणा राबवण्यात आली नसल्यानं नाशिकमध्ये राजकारण्यांचा रामभरोसे कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Jan 12, 2012, 09:16 PM IST

पाचपुतेंनी केला आचारसंहितेचा भंग?

आचारसंहिता आहे हे माहित असूनही आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुतेंनी नाशिकमध्ये घोषणांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनीही त्यांचीच री ओढली.

Jan 6, 2012, 05:08 PM IST