बजरंग पुनिया

"मी पद्मश्री पुरस्कार परत करतोय…", मोदींना पत्र लिहित कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला धक्कादायक निर्णय!

Bajrang Punia letter to PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहित बजरंगने मोठं पाऊल उचललं आहे. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया 'पद्मश्री' पुरस्कार परत (Bajrang Punia returns award) करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाला तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याला रोखले. यानंतर पुनियाने पद्मश्री रस्त्यावरच ठेवलं.

Dec 22, 2023, 06:04 PM IST

Wrestlers Protest: साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया नोकरीवर परतले, पण...

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटूंनी दंड थोपटले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. 

Jun 5, 2023, 04:06 PM IST

'मी काहीतरी मोठं काम करावं अशी देवाचीच इच्छा' कुस्तीपटूंच्या आरोपांवर ब्रिजभूषण यांचा पलटवार

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यावर आता ब्रिजभूषण सिंह यांनी पलटवार केला आहे. 

May 31, 2023, 04:27 PM IST

Wrestlers Protest : 'शप्पथ घेऊन सांगतो, माझ्या छातीवर...', माजी DGP समोर बजरंग पुनियाने थोपटले दंड!

Bajrang Punia, Wrestlers Protest:  पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू, असं वादग्रस्त वक्तव्य एनसी अस्थाना (N. C. Asthana) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद पेटल्याचं दिसतंय. त्यावर आता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने रोखठोक उत्तर दिलंय.

May 29, 2023, 06:47 PM IST

Wrestlers Protest ला हिंसक वळण; रात्री उशिरा जंतर मंतरमध्ये 'दंगल', नेमकं काय घडलं? पाहा...

Wrestlers Protest : एकिकडे आयपीएलच्या पर्वाची धूम सुरु असतानाच दुसरीकडे मात्र दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि दिल्ली पोलीस यांच्यात 'दंगल' झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

May 4, 2023, 07:08 AM IST

Wrestlers Protest: आम्ही इतकेही लायक नाही?, क्रिकेटपटूंचं मौन पाहता विनेश फोगाटच्या भावनांचा बांध फुटला

Wrestlers Protest: देशाच्या क्रीडाजगतामध्ये सध्याच्या घडीला बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे कोणाएका खेळाडूचं नाव त्याच्या खेळामुळं चर्चेत येत आहे, तर कुठे खेळाडू त्यांच्या वक्तव्यांमुळं प्रकाशझोतात येत आहेत. 

 

Apr 28, 2023, 11:53 AM IST

रवींद्र जाडेजाला अर्जुन, बजरंग पुनियाला खेलरत्न जाहीर

बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदके आहेत. 

Aug 18, 2019, 08:39 AM IST

बजरंग पुनिया, विनेश फोगटची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे, हरप्रीत सिंग, दिव्या काकरण आणि पूजा धांडा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Apr 29, 2019, 08:20 PM IST

रं मर्दा! बजरंग पुनियाचं 'सुवर्ण'यश अभिनंदनना समर्पित

स्पर्धेत मिळालेलं पदक अभिनंदन यांच्यासाठी..... 

Mar 4, 2019, 11:13 AM IST

कुस्तीपटू बजरंग पूनियाला 'सुवर्ण'; विंग कमांडर अभिनंदन यांना समर्पित

भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि पूजा ढांडाने सुवर्ण तर साक्षी मलिकने कांस्य पदक पटकावले आहे.

Mar 3, 2019, 06:14 PM IST

बजरंगची सुवर्ण कामगिरी, भारताला आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड

कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला यंदाच्या आशियाई स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. 

Aug 19, 2018, 10:31 PM IST

भारताला १७वे सुवर्णपदक, बजरंगला सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील नवव्या दिवशी भारताला १७वे सुवर्णपदक मिळालेय. 

Apr 13, 2018, 01:31 PM IST