बँग बँग 0

‘बँग बँग’ सिनेमा २५० कोटींच्या घरात

नवी दिल्लीः हृतिक-कतरिना या जोडीचा ‘बँग बँग’ हा सिनेमा रिलीज होऊन आठवडा झालाय. पहिल्याच आठवड्यात या सिनेमानं जगभारत एकूण २५०.७५ कोटींचा गल्ला जमवलाय.

Oct 11, 2014, 07:42 PM IST

बँग-बँगची कोटीच्या कोटी उड्डाणं

ऋत्विक-कटरीनाचा चित्रपट बँग-बँग ने मागील सहा दिवसात ११९ कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने मंगळवारी त्या मानाने जास्त कमाई केली, मंगळवारी या चित्रपटाने १०.३१ कोटीची कमाई केली.  बँग-बँगने  अक्षय कुमारचा हॉलिडे आणि सलमान खानच्या जय हो चित्रपटाचं रेकॉर्ड ब्रेक केलं आहे, बँग-बँग २०१४ मधील सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.

Oct 8, 2014, 11:19 PM IST

शाहिदच्या 'हैदर'वर हृतिकचा 'बँग बँग' पडला भारी!

बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा कमाईच्या हिशोबानं यशस्वी ठरलाय.

Oct 4, 2014, 02:52 PM IST

फिल्म रिव्ह्यू : ‘बँग बँग’ अॅक्शन आणि रोमान्सची खिचडी!

‘फॉक्स स्टार स्टुडिओ’च्या बॅनर... सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शन आणि विशाल शेखरचं संगीत... ही सगळी खिचडी शिजली होती ‘बँग बँग’ या सिनेमासाठी... पण, ही खिचडी थोडी कच्चीच राहिलीय.

Oct 3, 2014, 09:13 AM IST

जेव्हा एका व्यक्तीनं पकडला हृतिक रोशनचा गळा

हृतिक रोशननं आपल्या ‘बँग बँग’च्या प्रमोशनसाठी शाहरुख आणि आमिरपासून रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, नरगिस फाकरी आणि फरहान अख्तर अशा अनेक सेलिब्रिटीजना क्रिएटिव्ह चॅलेंज दिले आहेत. पण त्याला कधी हे वाटलं नसेल की तो स्वत: एखाद्या ‘ड़ेअर’ला बळी पडेल. 

Oct 2, 2014, 07:10 PM IST

प्रदर्शनाआधीच 'बँग बँग'नं रचला इतिहास...

हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, या सिनेमानं प्रदर्शनाआधीच इतिहास रचलाय. 

Oct 1, 2014, 01:02 PM IST

व्हिडिओ टीझर : 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' ह्रतिक!

ह्रतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनित ‘बँग बँग’ सिनेमाचं बिंग अखेर थोड्या का प्रमाणात होईना फुटलंय... 

Sep 25, 2014, 11:58 PM IST

डॅशिंग कतरिनाचा ‘बँग बँग’ अंदाज!

ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बँग बँग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Sep 19, 2014, 04:05 PM IST

व्हिडिओ : 'बँग बँग'चं टायटल साँग

अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बँग बँग हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमाचं टायटल साँग बुधवारी दुपारी प्रदर्शित करण्यात आलंय. 

Sep 18, 2014, 09:11 AM IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या डांसनं आमिरला लाजवलं

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं हृतिक रोशननं ‘बँग बँग’मध्ये केलेला डांस पाहिला आणि त्याला मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं.

Sep 2, 2014, 09:44 PM IST

हृतिक कतरिनाला म्हणतोय ‘तू मेरी जान’

यू-ट्यूबवर टीझरसाठी ‘बँग बँग’ या चित्रपटातलं ‘मेरी जान’ हे एक कोरं गाणं लॉन्च करण्यात आलंय.  

Aug 22, 2014, 05:14 PM IST

व्हिडिओ: हृतिक-कतरिनाच्या 'बँग बँग'चा टिझर रिलीज

हृतिक रोशनच्या चित्रपटाची अनेक काळापासून त्याचे चाहते वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. हृतिक-कतरिनाचा बँग बँग या चित्रपटाचं टिझर रिलीज झालंय. 

Jul 23, 2014, 12:39 PM IST

हृतिक-कतरिनाच्या `बँग बँग`चा टीजर प्रदर्शित

हृतिक रोशन आणि कतरीना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला.

Jun 14, 2014, 04:10 PM IST