व्हिडिओ टीझर : 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' ह्रतिक!

ह्रतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनित ‘बँग बँग’ सिनेमाचं बिंग अखेर थोड्या का प्रमाणात होईना फुटलंय... 

Updated: Sep 25, 2014, 11:58 PM IST
व्हिडिओ टीझर : 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' ह्रतिक!  title=

नवी दिल्ली : ह्रतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनित ‘बँग बँग’ सिनेमाचं बिंग अखेर थोड्या का प्रमाणात होईना फुटलंय... 

या सिनेमाचा नुकताच एक टीझर लॉन्च करण्यात आलाय. यामध्ये ह्रतिक ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ म्हणून दिसतोय. एक स्मार्ट, सौम्य पण डेंजर असलेल्या ‘राजवीर नंदा’ची भूमिका या सिनेमात निभावतोय. तर, कतरिनानं याच डेंजनर डॉनच्या प्रेमात पडलेल्या एका तरुणीची भूमिका निभावलीय. 

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा सिनेमा म्हणजे, टॉम क्रूज आणि कॅमरून डियाज अभिनीत हॉलिवूड सिनेमा ‘नाईट अँन्ड डे’ याचं रुपांतर आहे.

व्हिडिओ पाहा -
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.