व्हिडिओ : 'बँग बँग'चं टायटल साँग

अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बँग बँग हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमाचं टायटल साँग बुधवारी दुपारी प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Sep 18, 2014, 09:11 AM IST
व्हिडिओ : 'बँग बँग'चं टायटल साँग title=

मुंबई : अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बँग बँग हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमाचं टायटल साँग बुधवारी दुपारी प्रदर्शित करण्यात आलंय. 

या सिनेमातील ऋतिक आणि कतरिनाच्या हॉट केमिस्ट्रीची झलकचं या गाण्यातून पाहायला मिळतेय, असं म्हटलं तरी चालेल.
बेनी दयाल आणि नीती मोहन यांनी हे गाणं गायलंय. विशाल-शेखर या जोडगोळीनं या गाण्याचं दिग्दर्शन केलंय.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'बँग बँग' हा सिनेमा येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.  

व्हिडिओ पाहा -
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.