पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी बँक लुटली
पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी बँक लुटली
Dec 16, 2016, 04:10 PM ISTनोटबंदीनंतरचे सीसीटीव्ही जपून ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना आदेश
नोटबंदीच्या निर्णयानंतरचे सगळे सीसीटीव्ही फूटेज जपून ठेवण्याचे आदेश आरबीआयनं बँकांना दिले आहेत.
Dec 13, 2016, 06:24 PM ISTकर्ज न घेता खात्यावर कर्जाची नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 08:56 PM ISTनोटाबंदीसाठी वृद्धांची आयडियाची कल्पना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:44 PM ISTनोटाबंदीचा शेती आणि शेतकऱ्याना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:00 PM ISTपैसे देण्यासाठी बँकांची आडकाठी का?
बँकांमधून 24 हजार काढण्याची मुभा असताना रक्कम देण्यासाठी बँकांकडून आडकाठी का करण्यात येतेय असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे.
Dec 9, 2016, 04:34 PM ISTउद्यापासून तीन दिवस बँका बंद
बँकेची तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आजच कामे आटोपून घ्या. कारण उद्यापासून तीन दिवस बँका बंद असणार आहेत.
Dec 9, 2016, 10:20 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य
नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
Dec 8, 2016, 09:06 PM ISTनोटबंदी - एटीएम-बँकेची लाइन तोडल्यावर होऊ शकते जेल
नोटबंदीनंतर देशात सर्वत्र एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगाच रांगा आहेत. अनेक जण शिस्तीने रांगांमध्ये उभे राहून पैसे काढण्याची वाट पाहत आहेत. पण काही जण लाइन सिस्टीम तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अशा लोकांना इशारा देणारी बातमी आहे, अशा लोकांना जेलची हवा खावी लागू शकते.
Dec 7, 2016, 10:51 PM ISTबँकेत झाला मुलाचा जन्म नाव ठेवलं 'खजांची नाथ'
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील शाहपूरमधील सदारपूर गावातील सर्वेषा देवी यांचा हा पाचवा मुलगा आहे.
Dec 6, 2016, 07:06 PM ISTआयकर विभागाच्या छाप्यात ७२ लाखांच्या नवीन नोटा जप्त
नोटाबंदीनंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक किंवा एटीएमच्या बाहेर लोक तासनतास रांगा लावून उभे आहेत. तर एकीकडे काही भ्रष्ट लोक ओळखीच्या आधारे बॅंकांच्या रांगेत उभे न राहता जुन्या नोटा बदलून घेत आहेत.
Dec 4, 2016, 06:42 PM ISTआयकर विभागाकडून बँकांची कागदपत्रे ताब्यात घेणे सुरू
आयकर विभागाने बँकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
Dec 2, 2016, 07:20 PM ISTपहली तारीख है... लेकीन जमाना परेशान है!
पहली तारीख है... लेकीन जमाना परेशान है!
Dec 1, 2016, 09:17 PM ISTवडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
Dec 1, 2016, 08:35 PM IST