नाशिक : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने आदेश नसताना नाशिकच्या सहा सहकारी बँकात किमान अकराशे कोटी रुपयांचा पाचशे हजार नोटांचा भरणा झाला आहे .
खेळते भांडवल असलेले दोनशे कोटींच चलन बदल करण्यात आलं आहे, याची वित्त मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.
आयकर विभागाने बँकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.