'फ्रीडम २५१' स्मार्टफोननं पुन्हा एकदा केलं ग्राहकांना निराश
'रिंगिंग बेल्स' नावाच्या कंपनीचा वादग्रस्त स्मार्टफोन 'फ्रीडम २५१' पुन्हा एकदा वादात अडकलाय.
Jun 29, 2016, 05:40 PM ISTफ्रीडम २५१ स्मार्टफोनबाबत धक्कादायक खुलासा
एडकॉम या आयटी कंपनीने केलेल्या एका धक्कादायक खुलासा केला आहे.
Mar 4, 2016, 06:16 PM ISTफ्रीडम २५१ : रिंगिंग बेल्सचे नोएडामधील कार्यालय बंद
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच कऱणाऱ्या रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने नोएडा सेक्टर-63 स्थित आपले कार्यालय बंद केले आहे. कंपनीने १५ दिवसांपूर्वीच या इमारतीत काम कऱण्यास सुरुवात केले होते. बुधावारी कंपनीने हे कार्यालय बंद केले.
Mar 3, 2016, 02:42 PM ISTरिंगिग बेल्सने फ्रीडम २५१चे पैसे परत केले
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच करणारी कंपनी रिंगिंग बेल्सने स्मार्टफोन बुक करणाऱ्या ३० हजार लोकांचे पैसे परत केलेत.
Feb 28, 2016, 01:42 PM ISTफ्रीडम २५१ नंतर आलाय फ्रीडम ६५१ पण...
मुंबई : फ्रीडम २५१ हा मोबाईल तुम्हाला इच्छा असूनही खरेदी करता आला नसेल तर मग आता तुमच्यासाठी ही संधी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा !
Feb 27, 2016, 05:00 PM ISTFreedom 251 च्या ग्राहकांसाठी खुशखबर
भारतात २५१ रुपयात लॉन्च झालेल्या स्मार्टफोन फ्रीडम २५१ने सर्व बाजारात खळबळ माजवली आहे. या फोनच्या किंमतीने ग्राहकांना मोहिनी घातली तर सरकारमधील काही जणांनी याला धोकाधडीचा आरोप लावला. आता आरोप लावणाऱ्यांना फ्रीडमने सडेतोड उत्तर दिले आहे.
Feb 26, 2016, 02:25 PM IST'फ्रीडम २५१'साठी टेलिकॉम मंत्रालयाने नेमली समिती
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ स्मार्टफोनबाबक सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
Feb 24, 2016, 09:59 AM IST'फ्रीडम २५१' च्या नावाने केली जातेय फसवणूक
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेल्या फ्रीडम २५१ या स्मार्टफोनची बुकिंग बंद झालीये. मात्र त्यानंतरही या स्मार्टफोनची क्रेझ कमी झालेली नाहीये. याचाच फायदा घेत आता फ्रीडम २५१च्या नावाने लोकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आलीये.
Feb 23, 2016, 11:15 AM IST'फ्रीडम २५१'च्या बुकिंगमधून कंपनीने कमावले तब्बल ७२ कोटी रुपये
नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा दावा करणारी कंपनी 'रिगिंग बेल्स'ने आपला 'फ्रीडम २५१' फोन बाजारात उतरवला आणि एकच धुमाकूळ सुरू झाला.
Feb 21, 2016, 11:36 AM ISTस्मार्ट फोन : 'फ्रीडम २५१'चा जनक, एका दुकानदाराचा मुलगा...रंजक स्टोरी
'फ्रीडम २५१' आज प्रत्येकाच्या तोंडी नाव दिसून येते. एक दुकानदारा मुलगा. त्याने हे सर्व कसं शक्य करुन दाखवलं...त्याचीच एक रंजक स्टोरी थक्क करणारी!
Feb 19, 2016, 09:19 PM IST'फ्रीडम-२५१' चे बुकिंग पुन्हा सुरू; पण हा एक घोटाळा?
नवी दिल्ली : नॉएडातील रिंगिंग बेल्स नावाच्या कंपनीने केवळ २५१ रुपयांत जगातील सर्वात स्वस्त मोबाईल फोन बाजारात आणल्याचा दावा केला आणि हा फोन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर एकच झुंबड उडाली.
Feb 19, 2016, 12:29 PM ISTफ्रीडम २५१ - जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन
'फ्रीडम २५१' - जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन
Feb 18, 2016, 03:29 PM ISTकंपनीने 'फ्रीडम २५१'ची विक्री थांबवली
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ खरेदी करण्याची इच्छा असलेल्या लाखो लोकांच्या पदरी आज निराशा पडली.
Feb 18, 2016, 01:55 PM IST'फ्रीडम २५१' स्मार्टफोन बुक करण्यापूर्वी हे वाचा
भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिग बेल्सने बुधवारी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन लाँच केला. तसेच गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून बुकिंग सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले.
Feb 18, 2016, 12:06 PM IST