पुणे | दागिन्यांसाठी फेसबुक फ्रेंडकडून महिलेची हत्या
पुणे | दागिन्यांसाठी फेसबुक फ्रेंडकडून महिलेची हत्या
Jul 15, 2019, 09:55 PM ISTधक्कादायक ! पुण्यात फेसबुक फ्रेंडने केली महिलेची हत्या
पुण्यातला धक्कादायक प्रकार आला समोर
Jul 15, 2019, 08:33 PM ISTफेसबुकच्या मैत्रीतून तिच्यावर वर्षभर बलात्कार
सोशल मीडियाचा गैरवापर करुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियावर मैत्री करताना जागरुक राहा असे वेळोवेळी सांगितले जात असताना याकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे.
Aug 8, 2017, 04:01 PM ISTफेसबुक महिला फ्रेंडला ब्लॅकमेल करणाऱ्याला बेड्या
फेसबुकवर मैत्री करुन आपल्या मैत्रिणीला पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेय.
Sep 9, 2015, 11:26 AM ISTपती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट
सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय.
May 6, 2015, 05:47 PM ISTहॉटेलमध्ये भेटायला बोलावलेली फेसबुक फ्रेंड निघाली पत्नी
तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात का? करत असाल तर सावधान बाळगायला हवी. तासनतास मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर चॅट करणे अगदी सोपे झालेय. मात्र, त्याचा धोकाही आहे. त्यांने तिची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. ज्यावेळी भेटायचे ठरले त्यावेळी ही मैत्रिण त्याची पत्नीच निघाली आणि भांडाफोड झाला.
Nov 23, 2014, 12:57 PM IST