भाजपचे उमेदवार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल
भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम कदम यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Oct 7, 2014, 05:28 PM ISTमराठवाड्यात वरूणराजा रुसला, मात्र पैशांचा पाऊस
मराठवाड्यात वरूणराजा तसा बरसलाच नाही मात्र पैशांचा पाऊस पाडणारा एक बॉक्सर बाबा औरंगाबादेत प्रकटला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं त्यानं अनेकांन ठगवल्याच पुढं आलय आणि ही फसवणूक करताना काही पोलिसांनीही त्याला मदत केल्याची माहिती पुढं येतय.
Aug 1, 2014, 10:49 AM ISTझी मीडिया इम्पॅक्ट, 'त्या' मुलांची सुटका होणार
Jul 16, 2014, 10:25 PM ISTपरदेशातील नोकरी बनली 'तुरुंगवास'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:01 AM ISTपरदेशी नोकरीच्या आमिषाने 21 तरुणांची फसवणूक, 'झी मीडिया'ची मदत
परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशिया गाठलेल्या मुंबई-ठाण्यातल्या 21 तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
Jul 16, 2014, 10:26 AM ISTEXCLUSIVE व्हिडिओ : इराकमध्ये फसलेले भारतीय
इराकमध्ये सुरु असलेल्या यादवी युद्धात अनेक जण भरडले जात आहेत. इराकच्या बसरा शहरात नोकरीच्या शोधात गेलेल्या काही भारतीयांचाही यामध्ये समावेश आहे... याच काही इथं फसलेल्या भारतीयांचा पहिला व्हिडिओ `झी मीडिया`च्या हाती लागलाय.
Jun 21, 2014, 12:06 PM ISTमहापालिकेविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल
ठाणे महापालिकेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळव्यातील एका प्रकरणात करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरं दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
May 21, 2014, 08:19 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी हजारो शेतकऱ्यांची सरकारी योजनेच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे. तर या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सत्ताधारी राका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Nov 29, 2013, 10:06 AM ISTपतीचे पैसे... बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी; अशीही भारतीय नारी!
पतीचे पैसे बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी करण्यात उडवणाऱ्या एका पत्नीचं फेसबुकमुळे पितळ उघडं पडलंय. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यानंतच हे लग्न आता कोर्टात पोहचलंय.
Nov 25, 2013, 06:54 PM ISTगुप्त धनाचं आमिष दाखवून २ भोंदुबाबांनी फसवलं
देवळा तालुक्यातल्या हरी ओम बाबाचे काळे कारनामे चर्चेत असताना नाशिकमध्ये आणखी २ भोंदुबाबांचे प्रताप समोर आलेत. गुप्त धनाचं आमिष दाखवून जवळपास साडेचार लाखांना फसवलं गेल्याचं समोर आलंय.
Nov 12, 2013, 04:57 PM ISTभक्ताच्या नववधूसोबत भोंदूबाबा फरार!
नाशिकच्या देवळा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे एका भक्ताचं लग्न जमत नसताना त्याने भक्ताचं लग्न नोंदणीपद्धतीने लावून दिलं आणि नववधूला घेऊन बाबा फरार झालाय.
Nov 7, 2013, 02:23 PM IST‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड’ सृष्टी राणाचा मुकुट खोटा!
मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड भारताची सृष्टी राणा हिला मिळालेला मुकुट हा खोटा असल्याचं कळतंय. २०१३ची मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड बनण्याचा मान भारताच्या सृष्टी राणाला मिळाला. नुकतीच तिनं ही स्पर्धा जिंकलीय. मात्र मुकुट खोटा असल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटेल.
Nov 7, 2013, 12:00 PM ISTसावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक
तेलही गेलं.. तुपही गेलं अशीच काहीशी अवस्था ठाण्यातल्या एका व्यावसायिकाची झालीय. तब्बल ७० लाखांचं त्याचं घर बनावट कागदी नोटांमध्ये विकलं गेलं.
Nov 5, 2013, 11:48 AM ISTआर्थिक गुन्हेगारीची नवी राजधानी- नागपूर!
नागपूरसह विदर्भातल्या शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणा-या श्री सुर्या कंपनीचे तपशील बाहेर येतायत. त्याचवेळी नागपूरात गेल्या साडेचार वर्षात आर्थिक फसवणुकीचे 1 हजार 283 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.
Oct 29, 2013, 05:53 PM ISTअक्षय खन्नाला शॉर्टकट पडला महाग, ५० लाख गमावले!
कमी वेळ आणि पैसे दुप्पट, या आमिषाला अनेक जण बळी पडतात. आता यातच अभिनेता अक्षय खन्नाची भर पडलीय. कारण, अक्षयला पन्नास लाखांचा गंडा बसलाय. घसघशीत व्याजाच्या आमिषाला तो बळी पडला आणि त्यानं आपले ५० लाख रुपये गमावलेत.
Oct 20, 2013, 10:30 AM IST