फसवणूक

फेसबूक नावाची ही लिंक तुम्ही ओपन करु नका, तुमची होईल फसवणूक

तुमचा फेसबुक वाढदिवस साजरा करेल. तुम्ही त्यासाठी स्पीन करा आणि जिंका गॅलेक्सी एस-६. तुम्हाला वाटेल हा खेळ खेळूया आणि गॅलेक्सी एस-६ आपण जिंकू. मात्र, तुमच्याबाबती असं काहीही होणार नाही.

Dec 1, 2015, 10:53 PM IST

सचिननंतर फुलवा खामकरही १० लाखांना फसली

सचिननंतर फुलवा खामकरही १० लाखांना फसली 

Nov 28, 2015, 10:36 AM IST

सचिननंतर फुलवा खामकरही १० लाखांना फसली

पुण्यातील एका महिलेने अभिनेते सचिन पिळगावर यांना ३५ लाखांना फसविल्याचे पुढे आले. आता फुलवा खामकर यांना १० लाखांना तर सचिन यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांना ५ लाखांना फसविल्याचे स्पष्ट झालेय.

Nov 27, 2015, 07:55 PM IST

सचिनची महिलेकडून ३५ लाख रुपयांची फसवणूक

अभिनेता सचिन पिळगांवकर यांना पुण्यातील एका महिलेनं ३५ लाख रुपयांना गंडा घातल्याचे पुढे आलेय. 

Nov 26, 2015, 05:40 PM IST

जयगडमध्ये जिंदाल उद्योग समूहाकडून फसवणूक

तालुक्यातील जयगड येथील जिंदाल उद्योग समूह जनतेसह सरकारचीही फसवणूक करत असल्याचे पुढे आलेय. याबाबत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले आहे.

Nov 21, 2015, 09:32 AM IST

परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान....

परदेशात मोठ्या पॅकेजच्या नोकरीचे आमिष देत प्रत्येकी पन्नास हजार रुपये उकळूत ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीनं औरंगाबादेत सुमारे शंभर बेरोजगारांची फसवणूक केलीय. फसवणुकीचा आकडा पन्नास लाखांवर असून याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात संचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद झालीय. 

Nov 18, 2015, 09:54 PM IST

परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान...

परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान... 

Nov 18, 2015, 09:45 PM IST

फेसबुकवर मुलीसोबत मैत्रीकरून लावला लाखोंचा चुना

लखनऊ पोलिसांनी फेसबुकवर मुलींसोबत मैत्री करून फसवणूक करणाऱ्या एका परदेशी टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीतील एका नायजेरियन तरूणाला एका मुलीकडून ३.५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपात अटक केलीय. पोलीस टोळीतील इतरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Oct 18, 2015, 03:59 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : हातचलाखीनं व्यावसायिकांना फसवणारी टोळी

हातचलाखीनं व्यावसायिकांना फसवणारी टोळी

Sep 1, 2015, 10:09 AM IST

घर घेतांना सावधान... विरारमध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक

घर घेताना सावधान... विरारमध्ये जे. पी. नगरच्या एका भूखंडावर एका प्रकल्पात घर घेतलेल्या ग्राहकांवर आता पोलीस ठाण्यात खेटे मारण्याची वेळ आलीय. या प्रकल्पात घर बुक केलेल्या अनेक लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केलीय. 

Aug 25, 2015, 09:41 PM IST