मेकअप काढल्यावर पत्नी समोर आली तर बसला धक्का
हे सर्वच जाणतात की महिला मेकअपमध्ये वेगळ्या आणि मेकअप काढल्यावर वेगळ्या दिसतात. एका लग्नानंतर वधुला मेकअप उतरविल्यानंतर वराने पाहिल्यावर धक्का बसला. झालेल्या धोख्याबद्दल त्याने कोर्टात पत्नी विरोधात केस दाखल केली.
Aug 6, 2015, 09:22 PM ISTकॅन्सल केलेल्या चेकद्वारे भामट्यांनी केली फसवणूक
Jul 9, 2015, 09:44 PM ISTकॅन्सल केलेल्या चेकद्वारे भामट्यांनी केली फसवणूक
कॅन्सल केलेल्या चेकद्वारे काही भामट्यांनी दादरमध्ये एका दाम्पत्याला तब्बल ८० हजारांना फसवलंय. पोलिसांनी या भामट्यांना पकडलंय पण या प्रकारापासून तुम्ही सावध राहा.
Jul 9, 2015, 09:43 PM ISTसावधान! बँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा
मुंबईतल्या आगरीपाडा भागात एका महिलेची बँकेच्या नावे फसवणूक झालीय. तब्बल 1 लाख 37 हजारांचा गंडा घालण्यात आलाय. अशाप्रकारे शेकडो जणांना फसवलं असण्याची शकयता आहे.
Jul 8, 2015, 10:10 PM ISTबँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 09:17 PM ISTभूखंड व्यावसायिकाकडून फसवणूक झाल्याने नागपुरात एकाची आत्महत्या
येथील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या राजेस कुकास नावाच्या ४२ वर्षांच्या कुटुंब प्रमुखाने विषप्राशन करून आत्महत्या केलीय. आमची फसवणूक झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.
Jul 4, 2015, 10:22 AM ISTनाशिकमध्ये मल्टीस्टेट पतसंस्थांकडून ठेवीदारांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 09:29 PM IST'या' चार जणांच्या टोळीनं व्यापाऱ्यांना घातला लाखोंचा गंडा, सीसीटीव्हीत कैद
रत्नागिरीत चार जणाच्या टोळक्यानं रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातलाय. आज रत्नागिरी शहराच्या बाजारातील विविध दुकान आणि शोरूममध्ये या चार जणाच्या टोळीनं बनावट क्रेडीट कार्डच्या सहाय्यानं लाखो रुपयांची खरेदी केली.
Jun 15, 2015, 10:50 PM ISTरेल्वेतील नोकरीचं खोटं पत्र देत लाखोंचा गंडा
Jun 11, 2015, 09:56 PM ISTरेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, तरुणीनं केला पर्दाफाश
काही दिवसांपूर्वी रेल्वे भरती घोटाळा गाजला. अनेकांनी त्यात घरदारं विकून पैसे भरले पण त्यात त्यांची फसवणूक झाली. असाच काहीसा प्रकार नव्यानं पिंपरी चिंचवडमध्ये झालाय. मात्र एका तरूणीच्या सतर्कतेनं ती फसली नाही.
Jun 11, 2015, 09:25 PM ISTसावधान! बँक खात्याची, एटीएमची माहिती विचारणाऱ्या कॉल्सना बळी पडू नका
फोनवर निनावी कॉल येऊन आपल्या बँक खात्याची माहिती विचारत असेल तर त्याला माहिती देऊ नका. हे आवाहन वारंवार बँकेकडून केलं जातं.. झी २४ तासनंही काही दिवसांपूर्वी असं एक प्रकरण दाखवलं होतं. तरीही अजून काही जण धडा शिकलेले नाहीत. अशा फोनकॉल्सना बळी पडलेत चक्क एक सीआयडी ऑफिसर, एक बँक मॅनेजर आणि काही टेक्नोसॅव्ही हे बिरूद मिरवणारे आयटी कर्मचारी...
Jun 9, 2015, 09:20 PM IST'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!
म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.
May 22, 2015, 10:35 AM ISTअनेक वर्षं प्रेयसीचं लैंगिक शोषण, दुसरीशी लग्न
May 3, 2015, 09:40 AM ISTनाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा...
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा...
May 2, 2015, 09:58 PM ISTअक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!
अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!
Apr 21, 2015, 12:51 PM IST