प्रियंका गांधी

Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर

India Politics : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड मतदारसंघातून विजयी झाले. नियमानुसार एक मतदारसंघ ठेवावा लागतो. यानुसार राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघ आपल्याकडे ठेवला असून वायनाड मतदार संघात प्रियंका गांधी यांना उमेदवार जाहीर केलीय.

Jun 18, 2024, 09:20 PM IST

VIDEO: ‘...जेव्हा मी वडिलांचे अक्षरशः तुकडे घरी आणले’ हजारोंच्या सभेत प्रियंका झाल्या भावूक, पंतप्रधानांना थेट म्हणाल्या…

Priyanka Gandhi Speech Video : काँग्रेसच्या वतीनं मातब्बर नेते प्रचारामध्ये उतरले असून, उत्तर भारतामध्ये पक्षाच्या वतीनं प्रियंका गांधी मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. 

 

May 3, 2024, 01:09 PM IST

Loksabha Election 2024 : सस्पेंस संपला! काँग्रेससाठी रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून 'या' नेत्याची उमेदवारी निश्चित

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पार पडल्यानंतर आता पुढील टप्प्यांसाठीची लढत आणखी रंगत धरताना दिसत आहे. त्यातच रायबरेलीतून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. 

 

May 3, 2024, 08:29 AM IST

LokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'

LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत. 

 

Apr 4, 2024, 01:20 PM IST

Karnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ

Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

May 5, 2023, 03:05 PM IST

काँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास

Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. 

Apr 28, 2023, 12:53 PM IST

Video Viral: बडे भाईsss राहुल गांधी यांना हाक मारत त्यांच्याविषयी काय म्हणाल्या प्रियंका?

Rahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल गांधी यांच्यासाठी आधार असणाऱ्या प्रियंका गांधी यांनी यावेळी कमालच केली. व्यासपीठावर आल्या आणि राहुल यांना हाक मारत म्हणाल्या.... 

Jan 4, 2023, 10:38 AM IST

रॉबर्ट वाड्रा कोरोना पॉझिटीव्ह, प्रियंका गांधीचा आसाम दौरा रद्द

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून स्वत: ला वेगळे ठेवले 

Apr 2, 2021, 04:14 PM IST

प्रियंका गांधी तडक गाडीतून खाली उतरल्या आणि काच पुसू लागल्या

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi ) यांनी गाडीची काच पुसताना दिसल्याने सगळेच अचंबित झाले.  

Feb 4, 2021, 07:49 PM IST

प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिल्लीतील बंगला केला खाली, त्याचवेळी मोठा निर्णय घेतला...

कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली केला. 

Jul 31, 2020, 10:26 AM IST

सरकारी बंगल्यावरुन प्रियंका गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर

प्रियंका गांधी वाड्रा यांना लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली करण्याचं सांगण्यात आलं आहे.

Jul 14, 2020, 05:51 PM IST