प्रियंका गांधी

Congress Leader Priyanka Gandhi Vadra To Step In For Rajasthan Congress Political Crisis PT2M8S

नवी दिल्ली | सत्तासंघर्षात प्रियंका गांधीची मध्यस्थी

नवी दिल्ली | सत्तासंघर्षात प्रियंका गांधीची मध्यस्थी

Jul 13, 2020, 06:05 PM IST

बसच्या वादावरून काँग्रेस आमदाराचीच प्रियंका गांधींवर टीका

प्रवासी मजुरांना घरी परतवण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे.

May 20, 2020, 04:55 PM IST

शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी कुणाला?

राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Mar 12, 2020, 01:36 PM IST
New Delhi Priyanka Gandhi On Congress Struggle Time PT1M7S

नवी दिल्ली । जनतेचा कौल योग्यच , आमच्यासाठी संघर्षाचा काळ - प्रियंका गांधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रियंका यांनी म्हटले की, जनतेचा कौल हा नेहमी योग्यच असतो. हा आमच्यासाठी संघर्षाचा काळ आहे. आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल आणि आम्ही तो करू, अशा भावना यावेळी प्रियंका गांधी व्यक्त केल्या.

Feb 12, 2020, 08:00 PM IST

जनतेचा कौल योग्यच, काँग्रेसला प्रचंड संघर्ष करावा लागेल- प्रियंका गांधी

काँग्रेसच्या ६३ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.

Feb 12, 2020, 07:13 PM IST

शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात मोदी सरकार अपयशी - प्रियंका गांधी

शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरतंय,

Dec 18, 2019, 08:14 PM IST
Delhi Priyanka Gandhi Protest against Modi Government PT8M50S

नवी दिल्ली | प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

नवी दिल्ली | प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

Dec 16, 2019, 07:40 PM IST

जामिया विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा विरोध, प्रियंका गांधींचा ठिय्या

इंडिया गेट समोर प्रियंका गांधी यांचं आंदोलन

Dec 16, 2019, 06:25 PM IST

प्रियंका गांधींऐवजी काँग्रेस नेत्याकडून प्रियांका चोप्राच्या नावाची घोषणाबाजी

घोषणाबाजी करताच उपस्थितांची प्रतिक्रिया पाहण्याजोगी... 

Dec 2, 2019, 02:41 PM IST

गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा हटणार

केंद्र सरकारकडून गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा हटवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nov 8, 2019, 08:40 PM IST

प्रियंका गांधी रायबरेली तर स्मृती इराणी अमेठी दौऱ्यावर

प्रियंका गांधी आणि स्मृती इराणींचा दौरा

Oct 22, 2019, 01:20 PM IST

'एसपीजी'बाबत सरकारचे नवे नियम, परदेशातही सुरक्षा न्यावी लागणार

केंद्र सरकारने एसपीजी सुरक्षेबाबत नवे नियम केले आहेत.

Oct 7, 2019, 04:57 PM IST

‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्या भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्था पंक्चर - प्रियंका गांधी

 ‘अच्छे दिन’ येणार असा भोंगा वाजवला गेला. मात्र,  अर्थव्यवस्था पंक्चर झाली आहे 

Aug 31, 2019, 05:00 PM IST

प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही, प्रियंका गांधींचा भाजपला टोला

काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसने भाजपला जोरदार टोला लगावला आहे.  

Jul 24, 2019, 06:27 PM IST

प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोनभद्रमध्ये कलम १४४ लागू

पोलिसांनी सोनभद्रमध्ये कलम १४४ लागू केली आहे.

Jul 19, 2019, 02:07 PM IST