जाई वाघिणीच्या प्रकृतीत सुधारणा
महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील जाई वाघीण गेल्या ८ वर्षांपासून पर्यटकांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे.
Dec 3, 2017, 12:54 PM ISTपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीत सुधारणा
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीत सुधार होतांना दिसत आहे. त्यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. १० डिसेंबरला त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधार झाला आहे.
Dec 19, 2016, 07:34 PM ISTगोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
कामगार नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या प्रकृतीस सुधारणा झाली आहे. पानसरे यांच्या शरीरातील गोळी बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी ५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.
Feb 17, 2015, 11:28 AM ISTरिक्षातून मारली होती उडी, स्वप्नालीच्या प्रकृतीत सुधारणा
आपला जीव वाचवण्यासाठी चालत्या रिक्षातून उडी घेणा-या स्वप्नाली लाड हिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झालीय. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. आज तिला डिस्चार्ज मिळला.
Sep 3, 2014, 03:26 PM ISTराजेश खन्ना पुन्हा हॉस्पिटलमध्ये...
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यांची तब्येत प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आलयं.
Jun 23, 2012, 03:43 PM ISTराजेश खन्ना सुखरुप घरी परतले!
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आज, ‘आशिर्वाद’ या आपल्या बंगल्याच्या छतावर येऊन त्यांनी आपल्या फॅन्सचे आभारही मानले. यावेळी पत्नी डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार हेही उपस्थित होते.
Jun 21, 2012, 07:38 PM IST