पोलीस ठाणे

तुमच्याविरोधात पोलिसात तक्रार आहे, ठाण्यात चला नाही तर... पुढे जे घडलं ते भयंकर

गोरेगावच्या आयटी पार्क परिसरात रवी नावाच्या व्यक्तीसोबत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

Jun 17, 2022, 12:07 PM IST

मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी पोलिसांच्या मदतीला, पोलीस ठाण्यात बसून काम करणार

कर्मचारी, अधिकार्‍यांना पोलीस ठाण्यात रुजू होणं बंधनकारक

May 20, 2020, 11:55 AM IST
Thane Towing Van Employee Fighting in Free Style PT46S
Kolhapur Chandgad Police Station In Controversy For Threating Call PT2M46S

कोल्हापूर : पोलीस सर्वसामान्यांसाठी की गुन्हेगारांसाठी?

कोल्हापूर : पोलीस सर्वसामान्यांसाठी की गुन्हेगारांसाठी?

Mar 5, 2019, 09:50 AM IST

लाचखोर पोलीस उपनिरिक्षकाल पोलीस ठाण्यातच बेड्या

पोलीस उपनिरीक्षक परदेशी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Aug 14, 2018, 11:36 AM IST

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 11:12 PM IST

लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको - मुख्यमंत्री

पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको. त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवं असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Jan 1, 2017, 09:22 PM IST

पोलीस ठाण्यात बिबट्याचा मुक्त वावर

नाशिकमध्ये सध्या बिबट्या मुक्त वावरताना दिसू लागलेत. नुकताच एक बिबट्या एका पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळला.

Aug 9, 2016, 04:02 PM IST

कांदिवली पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याला बेदम मारहाण

पोलिसांनी कांदिवलीमध्ये पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याला बेदम मारहाण केली, ही घटना व्हिडिओत कैद झाली आहे. 

May 23, 2016, 05:31 PM IST

३ पोलीस ठाण्यांचा आयुक्तालयात समावेश

३ पोलीस ठाण्यांचा आयुक्तालयात समावेश

May 14, 2016, 11:02 PM IST

आता व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांत तक्रार करा

पोलिस ठाण्यात जावून तक्रार करण्याची अनेकांना भिती वाटते, मात्र ही भिती बाळगण्याचे आता कारण नाही. आता थेट व्हॉट्सअॅपवरुन तुम्हाला पोलिसांत तक्रार दाखल करता येणार आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही नवी सुविधा सुरु केलीय. नागरिकांना तक्रार करण्यासाठी दोन व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक औरंगाबाद पोलिसांनी जाहिर केले असून त्यासाठी खास एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय. 

Nov 27, 2015, 04:30 PM IST