World Cup 2019: आयसीसीच्या बैठकीत पाकिस्तान बहिष्काराचा मुद्दा नाही
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
Feb 25, 2019, 09:06 PM ISTमाझ्यात आणि सचिनमध्ये भांडणं लावू नका, दादाची चपराक
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले आहेत.
Feb 25, 2019, 08:21 PM ISTPulwama Attack : आदिल दारच्या कुटुंबियाचे डीएनए नमुने घेणार - एनआयए
पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली ईको कार २०१०-११ मधील मॉडेल असण्याची शक्यता
Feb 23, 2019, 11:46 AM ISTपाकिस्तानला टाकले ग्रे यादीत, एफएटीएफने दिली तंबी
अतिरेकी गटांना होणारं अर्थसहाय्य रोखण्यामध्ये पाकिस्तानला सातत्याने अपयश येत असल्याचे निरीक्षण फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स या संस्थेने केले आहे. तसेच पाकिस्तानला स्पष्ट बजावले आहे.
Feb 22, 2019, 10:40 PM ISTपाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा डाव, सचिन तेंडुलकरने दिली ही प्रतिक्रियी
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळू नये, असा सूर सध्या देशभरात उमटत आहे.
Feb 22, 2019, 09:29 PM ISTपुलवामा हल्ला : हाय अलर्टनंतर किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था
पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रमार्गे दहशतवादी कारवाया होऊ शकतात यासाठी किनारपट्टी भागात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.
Feb 22, 2019, 06:38 PM ISTWorld Cup 2019: भारताला पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा अधिकार- शोएब अख्तर
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
Feb 21, 2019, 09:53 PM ISTक्रिकेट वर्ल्ड कपमधला बहिष्काराचा इतिहास
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
Feb 21, 2019, 08:36 PM IST