पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.
Feb 16, 2019, 11:02 PM ISTदहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला दुसरा जोरदार दणका
पाकिस्तानातील आयात मालावर भारताकडून तब्बल २०० टक्के कस्टम्स ड्यूटी लागू करण्यात आली आहे.
Feb 16, 2019, 10:35 PM ISTवीर जवानांना देशभरातून श्रद्धांजली, शहीद जवानांवर अंत्यसंस्कार
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. सर्व शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Feb 16, 2019, 10:05 PM ISTPulwama Terror Attack | सेहवागने घेतली शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
सेहवाग या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे.
Feb 16, 2019, 09:08 PM IST
पुलवामा दहशतवादी हल्ला : कामरान याने हल्ल्याची योजना आखली?
पुलवामा हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरिक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती, असा पोलिसांना संशय आहे.
Feb 16, 2019, 09:06 PM ISTवीरपुत्रांना सलाम । बुलडाणा, लोणार येथे लोटला जनसागर
शहीद जवान संजयसिंह राजपूत, शहीद जवान नितीन राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे.
Feb 16, 2019, 06:55 PM ISTदहशतवादी हल्ल्याचा निषेध, राज्यातून तीव्र संताप
जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध राज्यभरातून करण्यात येत आहे.
Feb 16, 2019, 06:34 PM ISTवीरपुत्रांना सलाम; बुलडाणा, लोणार येथे लोटला जनसागर
शहीद जवान संजयसिंह राजपूत, शहीद जवान नितीन राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे.
Feb 16, 2019, 05:58 PM ISTसैन्यासाठी एक रूपया द्या, व्हॉट्सअॅपवर फिरणारा संदेश दिशाभूल करणारा
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झाला. तो दिशाभूल करणारा आहे.
Feb 16, 2019, 04:09 PM ISTकाश्मीर । केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची पुलवामाला भेट
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची पुलवामाला भेट
Feb 15, 2019, 11:50 PM ISTनागपूर । महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांचे पार्थिव उद्या आठ वाजता आणणार
काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांचे पार्थिव उद्या आठ वाजता नागपुरात आणणार असल्याची माहिती आहे.
Feb 15, 2019, 11:45 PM ISTशिर्डी । दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मुस्लीम बांधव आणि ग्रामस्थांचा मोर्चा
दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मुस्लीम बांधव आणि ग्रामस्थांचा मोर्चा
Feb 15, 2019, 11:10 PM ISTनवी दिल्ली । जवानांचे पार्थिव दिल्लीत, मोदींसह सर्वपक्षीय नेत्यांची श्रद्धांजली
पुलवामातील शहीद जवानांचं पार्थिव दिल्लीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. पुलवामातील शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणले. महाराष्ट्रातल्या वीरपुत्रांचे पार्थीव उद्या सकाळी नागपुरात आणणार आहेत.
Feb 15, 2019, 11:05 PM IST