वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तानशी खेळणार नाही? इतिहासातल्या बहिष्काराच्या घटना
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
Feb 18, 2019, 09:59 PM ISTपाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची शपथ - अशोक पंडित
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉई या संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी पाकिस्तानच्या कलाकारांवर प्रतिंबध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 18, 2019, 01:52 PM ISTPulwama : पाकिस्तानी खेळाडूंचे फोटोही नको, आरसीएची भूमिका
दहशतवादी हल्ल्याचे पडसाद क्रीडाविश्वातही पाहायला मिळत आहेत.
Feb 18, 2019, 12:02 PM ISTपुलवामा हल्ला : मोहाली स्टेडियममधून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो हटवले
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.
Feb 17, 2019, 08:58 PM ISTदोन वर्ष जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर बंदी टाका, शिवसेनेची मागणी
दोन वर्ष जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर बंदी टाका, शिवसेनेची मागणी
Feb 17, 2019, 07:25 PM ISTदोन वर्ष जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर बंदी टाका, शिवसेनेची मागणी
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.
Feb 17, 2019, 06:36 PM ISTपुलवामा हल्ला : बीसीसीआय शहिदांच्या कुटुंबांना मदत करणार
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.
Feb 17, 2019, 06:16 PM ISTजे तुमच्या मनात, तेच माझ्या मनात; पुलवामा हल्लानंतर मोदींचं सूचक वक्तव्य
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Feb 17, 2019, 05:48 PM ISTलगेच पाकिस्तानसोबत युद्ध पुकारण्याची गरज नाही- ऍड.उज्जवल निकम
लवकरात लवकर काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची मागणी ऍड उज्ज्वल निकम यांनी केली.
Feb 17, 2019, 11:01 AM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTपुणे । 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
पुण्यात 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
Feb 17, 2019, 12:05 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTमुंबई । 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी
कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.
Feb 16, 2019, 11:55 PM ISTपुलवामा, सैन्य निधी आणि अक्षय कुमार...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक संदेश व्हायरल झाला. या मॅसेजमध्ये प्रत्येक भारतीयाने एक रूपया सैन्यासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Feb 16, 2019, 11:45 PM ISTजम्मू-काश्मीर । धगधगतं पुलवामा
जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये सातत्याने दहशतवाई कारवाया होत असतात. त्यामुळे पुलवामा सातत्याने धगधगते राहते.
Feb 16, 2019, 11:40 PM IST