पुणे

पुणे स्मार्टसिटी यादीत राहण्यासाठी मोहीम

पुणे स्मार्टसिटी यादीत राहण्यासाठी मोहीम

Dec 13, 2015, 08:06 PM IST

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे पुण्यात निधन

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दरम्यान, शरद जोशी यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Dec 12, 2015, 02:26 PM IST

पुणे स्मार्ट सिटीवरुन आरोपांची चिखलफेक, १४ ला होणार फैसला

स्मार्ट सिटी योजनेला मंजुरी देण्यासाठी पुन्हा सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिलेत. त्यानंतर स्मार्ट सिटीचे विरोधक आणि समर्थकातला वाद शिगेला पोहोचलाय. १४ तारखेला याचा फैसला होणार आहे. तोवर आरोपांची चिखलफेक पुण्यात सुरू आहे.

Dec 12, 2015, 10:11 AM IST

राजकारणाच्या फेऱ्यात स्मार्ट सिटी फसणार?

राजकारणाच्या फेऱ्यात स्मार्ट सिटी फसणार?

Dec 11, 2015, 09:59 PM IST

'सवाई गंधर्व' महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

'सवाई गंधर्व' महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Dec 10, 2015, 10:10 AM IST

व्हिडिओ : ३८ महिलांचा हौदोस, तोडफोड करून फरार

पुण्यातील वानवडी महिला सुधारगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं पुढे आलंय.  रात्री उशिरा सुधारगृहाची तोडफोड करून तब्बल 38  महिला फरार झाल्यात.  

Dec 9, 2015, 08:15 PM IST

सुधारगृहाची मोडतोड करून ३८ महिला फरार

सुधारगृहाची मोडतोड करून ३८ महिला फरार

Dec 9, 2015, 12:12 PM IST

पुणे : योगानुशासनम सेमिनारमध्ये योगाचे धडे

योगानुशासनम सेमिनारमध्ये योगाचे धडे

Dec 8, 2015, 09:50 PM IST

महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता 

Dec 8, 2015, 06:40 PM IST

आयपीएलसाठी पुणे आणि राजकोट नव्या संघांची घोषणा

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगसाठी दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आलीय. पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ आयपीएलमध्ये खेळणार आहेत. संजीव गोएंकाच्या न्यू रायझिंग कंपनीकडे पुण्याची फ्रँचायझी देण्यात आलीय तर इंटेक्सने राजकोटची फ्रँचायझी घेतलीय.

Dec 8, 2015, 02:28 PM IST

पुणे मॅरेथॉनवर विदेशी धावपटूंचं वर्चस्व

पुणे मॅरेथॉनवर विदेशी धावपटूंचं वर्चस्व

Dec 6, 2015, 11:49 AM IST