पुण्यातील सासवडमध्ये दत्त जयंतीच्या वेळी अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 05:33 PM ISTपुण्यात राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाची हत्या
पुण्यात राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाची हत्या
Dec 24, 2015, 11:13 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची हत्या
पुण्यातल्या भोर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विजय मिरघेंची हत्या करण्यात आलीय.
Dec 24, 2015, 10:04 AM ISTपार्टीचा बेत झालाय महाग, चिकन दरात २० ते ४० रुपयांनी वाढ
थंडी चांगलीच वाढल्यामुळे नॉन व्हेज पदार्थांना मागणी वाढलीय. त्यातच ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टमुळेही चिकन मटण फिशची मागणी वाढणार आहे. मात्र खवय्यांना त्याबाबत थोडीशी धक्कादायक बातमी. चिकनचे दर महागलेत.
Dec 23, 2015, 11:07 PM ISTपुणे - पोलिसांवर गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 05:21 PM ISTपुणे एटीएसनं ताब्यात घेतलेल्या वाजिद शेखची चौकशीनंतर सुटका
पुणे एटीएसनं ताब्यात घेतलेल्या वाजिद शेखची चौकशीनंतर सुटका
Dec 23, 2015, 12:26 PM ISTपुणे - चला हवा येऊ द्याच्या कलाकारांशी गप्पा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 10:17 AM ISTपुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार
येथील फर्ग्युसन रोडवर एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार अज्ञाताने केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाला.
Dec 22, 2015, 10:02 PM ISTरिक्षावाला ठरला प्रामाणिकपणाचा आदर्श
रिक्षावाला... तोही पुण्यातला... म्हणजे मूर्तीमंत विक्षिप्तपणा असं खुद्द पुणेकरच म्हणतात. मात्र पुणेकरांच्या या दाव्याला छेद देण्याची अभिमानास्पद कामगिरी एका रिक्षावाल्याने केलीय. रिक्षात विसरलेले 32 मोबाईल या रिक्षाचालकाने पोलिसांकडे सुपूर्त केले. त्याही पुढे जात त्याच्या या कामगिरीबद्दल पोलिसांनी दिलेली बक्षिसाची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलीय.
Dec 22, 2015, 09:57 PM ISTरिक्षावाला ठरला प्रामाणिकपणाचा आदर्श
रिक्षावाला ठरला प्रामाणिकपणाचा आदर्श
Dec 22, 2015, 08:36 PM ISTपुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 06:55 PM ISTपुण्यात महापौर बदलाचे वारे; शर्यत सुरू
पुण्यात महापौर बदलाचे वारे; शर्यत सुरू
Dec 22, 2015, 01:36 PM IST