पुणे

पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार

जगप्रसिद्ध इन्फोसिस या आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्य बलात्कार झाल्याची बातमी समोर येत आहे. 

Dec 29, 2015, 01:39 PM IST

समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारांना अटक

समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारांना अटक

Dec 28, 2015, 06:44 PM IST

मुंबई-पुणे मार्गावर पोस्टाच्या टेम्पोला आग, वाहतूक खोळंबली

मुंबई-पुणे मार्गावर पोस्टाच्या टेम्पोला आग, वाहतूक खोळंबली

Dec 26, 2015, 10:38 AM IST

पुण्यात इतिहास घडणार, दीड लाख स्वयंसेवक पूर्ण गणवेशात

येत्या ३ जानेवारीला पुण्यात एक इतिहास घडणार आहे. शिवशक्ती संगम या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे दीड लाख स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होणार आहेत.

Dec 25, 2015, 10:01 PM IST

मुंबई-पुणे-एक्सप्रेस वेवर वाहतुकीचा खोळंबा

मुंबई-पुणे-एक्सप्रेस वेवर वाहतुकीचा खोळंबा

Dec 25, 2015, 01:37 PM IST

चला हवा येऊ दयाच्या सेटवरून कुशल कोसळला

सध्या थुकरवाडीचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. पुणे येथील चला हवा येऊ दयाच्या सेटवरून कुशल बद्रीके पडल्याने एकच हस्याचे फवारे उडाले. नटसम्राटची टीम स्टेजवर आली होती. यावेळी कुशलने जोरदार बॅटींग केली. नाना पाटेकर यांची नक्कल राजकुमार यांच्या वेषभूषेत केल्यानंतर मेधा मांजरेकर यांची नक्कल कुशला भारी पडली आणि तो कोसळा.

Dec 24, 2015, 10:49 PM IST