व्हिडिओ : ३८ महिलांचा हौदोस, तोडफोड करून फरार

पुण्यातील वानवडी महिला सुधारगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं पुढे आलंय.  रात्री उशिरा सुधारगृहाची तोडफोड करून तब्बल 38  महिला फरार झाल्यात.  

Updated: Dec 9, 2015, 08:15 PM IST
व्हिडिओ :  ३८ महिलांचा हौदोस, तोडफोड करून फरार  title=

पुणे : पुण्यातील वानवडी महिला सुधारगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं पुढे आलंय.  रात्री उशिरा सुधारगृहाची तोडफोड करून तब्बल 38  महिला फरार झाल्यात.  

पाहा व्हिडिओ खाली

पळून गेलेल्या महिलांपैकी 18 महिलांना पकडण्यात पोलीसांना यश आलयं.  पण 21 महिला अजूनही फरार आहेत. यात बांग्लादेशी महिलांचाही समावेश आहे...

पाहा Exclusive व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.