पुणे

तोतया सीबीआय अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा

सीबीआय अधिकारी बनून राजकारणी आणि व्यापा-यांना लूटणाऱ्या ठकसेनाची कहाणी तुम्ही स्पेशल छब्बीस या सिनेमात पाहली असेल. रुपेरी पडद्यावरची ही कहाणी पुण्यात उघडकीस आलीय. केंद्रीय दक्षता पथकाचा अधिकारी असल्याची बतावणी करुन एका ठकसेनाने कोट्यवधीचा गंडा घातलाय. तर त्याच उधळपट्टी पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

Nov 25, 2015, 08:40 PM IST

पुण्यात मॅनहोलनं घेतला तरुणाचा जीव

पुण्यात मॅनहोलनं घेतला तरुणाचा जीव

Nov 25, 2015, 05:14 PM IST

फ्लॅट, नोकरी मिळवून देणाऱ्या तोतयाला अटक

केंद्राच्या दक्षता विभागाचा अधिकारी बनून लोकांना फसवणाऱ्या विशाल ओंबाळे नावाच्या एका तोतयाला पुणे पोलिसांनी जेरबंद केलंय. 

Nov 25, 2015, 09:43 AM IST

पुण्याच्या विद्यार्थ्याला 'गूगल'कडून २ कोटींची ऑफर

पुण्याच्या २२ वर्षीय अभिषेक पंतला 'गुगल'कडून तब्बल दोन कोटी रुपयाचं वार्षिक पॅकेजची ऑफर मिळालीय. 

Nov 24, 2015, 02:39 PM IST

अभिषेक पंतला गूगलकडून २ कोटींची ऑफर

अभिषेक पंतला गूगलकडून २ कोटींची ऑफर

Nov 24, 2015, 01:22 PM IST

पुण्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

पुण्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

Nov 23, 2015, 01:13 PM IST

मस्तानी तलावात बुडून दोघांचा मृत्यू

पुण्यातील मस्तानी तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झालाय... लग्नाची पार्टी करण्यासाठी पाच तरुण दिवे घाटातील मस्तानी तलावात गेले होते. या पैकी दोघांचा तलावात बुडून मृत्यू झालाय. अतिमद्य प्राशन केल्यामुळे हे दोघे बुडाल्याची माहिती समोर येतीये..

Nov 22, 2015, 01:01 PM IST

'केंद्राला महाराष्ट्राच्या पाठिशी उभं राहावं लागेल'

'केंद्राला महाराष्ट्राच्या पाठिशी उभं राहावं लागेल'

Nov 21, 2015, 11:04 PM IST

मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध

मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध

Nov 20, 2015, 10:10 PM IST

'पेशव्यांच्या इतिहासाचा विपर्यास नको'

'पेशव्यांच्या इतिहासाचा विपर्यास नको'

Nov 20, 2015, 10:06 PM IST