पुण्यात कसबा पेठेत १६ वर्षांच्या मुलाला जिवंत जाळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 12:55 PM ISTपुण्यात स्विमिंग पुलमध्ये पडून मुलीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 12:54 PM ISTपुण्यात १६ वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं
पुण्यातल्या कसबा पेठेत एका १६ वर्षांच्या मुलाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. काल दुपारी ३.३० च्या सुमारास किरकोळ कारणावरून ६ ते ७ जणांच्या टोळक्यानं मुलाला दारु पाजून पेटवून दिलं.
Jan 14, 2016, 11:15 AM ISTकेंद्र सरकारचं पुण्याला गिफ्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 10:20 PM ISTपुण्यातील मुळा-मुठा नदींचे होणार शुद्धीकरण
पुण्यातील मुळा, मुठा नदींचे शुद्धीकरण करण्यासाठी जापानच्या जायका सोबत कर्ज करार केलाय. त्यामुळे या नद्या शुद्ध होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Jan 13, 2016, 04:32 PM ISTपुणे एटीएसला ISISच्या नावाने धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 01:00 PM ISTपुणे एटीएसला ISISच्या नावाने धमकी
पुणे एटीएसचे एसीपी भानूप्रताप बर्गे यांच्यासह कुटुंब उध्वस्त करणार असल्याची धमकी मिळालीय. ISISच्या नावानं हा धमकीचा मेल पाठवण्यात आलाय.
Jan 13, 2016, 10:55 AM ISTपुण्यात अतिक्रमण पथकावर स्थानिकांचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 05:25 PM ISTपुण्यातील येरवडा परिसरात अतिक्रमण पथकावर जोरदार दगडफेक
पुण्यातील येरवडा परिसरात पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू होती. त्यावर स्थानिकांनी जोरदार दगडफेक केली.
Jan 12, 2016, 05:11 PM ISTनाशिक बालसुधारगृहातून पळाल्यापैकी दोघे पुण्यात सापडलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2016, 04:20 PM ISTपुण्यात काळ्या पैशावर रामदेव बाबा बोललेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2016, 10:41 AM ISTरविवारी रेल्वेने पुण्याला जाणार असेल तर थांबा
रविवारी पुण्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक महाब्लॉकमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही.
Jan 9, 2016, 11:16 PM IST'गजेंद्र चौहान वापस जाओ'; ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
'गजेंद्र चौहान वापस जाओ'; ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
Jan 7, 2016, 02:00 PM ISTगजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'
गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'
Jan 7, 2016, 12:07 PM ISTगजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'
एफटीआयआयचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान आज पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया' संस्थेत येऊन कार्यभार स्वीकारणार आहेत. परंतु, ते येण्याआधीच एफटीआयआयमध्ये पुन्हा एकदा महाभारत सुरू झालंय.
Jan 7, 2016, 11:15 AM IST