पुणे

मंत्रिपद गेल्यानंतरही... पतंगराव लाल दिव्यातच!

मंत्री पद गेलं, तरीही लाल दिव्याचा सोस काही जाईना. ही अवस्था आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांची. सत्ता गेली तरी पतंगराव आजही लाल दिव्याच्या गाडीतून फिरतायत... तेही नियम डावलून आणि बिनदिक्कत… 

Mar 4, 2016, 12:11 PM IST

मुंबई-पुण्यात वाढतेय स्थलांतरितांची संख्या...

तीव्र पाणी टंचाई आणि हाताला काम नसल्यामुळे लातूर शहरातील मजूर आणि बिगारी कामगारांवर शहर सोडून जाण्याची वेळ आलीय. पोट भरण्यासाठी मजूर वर्गाने मुंबई, पुण्याचा रस्ता धरला आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परिक्षेनंतर अनेक पालक शहराबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. 

Mar 4, 2016, 10:28 AM IST

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, ४ ठार

 पुण्यातील चार तरूणांचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर.

Mar 3, 2016, 10:40 AM IST

पुणे मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

पुणे मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Mar 1, 2016, 11:08 PM IST

पुणे शहरात अवकाळी पाऊस

सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला आहे. पुणे शहराच्या विविध भागांमध्ये आज दुपारी 4.30 च्या सुमारास पाऊस पडला.  

Feb 29, 2016, 10:36 PM IST

पुण्यात आयटीतल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुण्यातील मुंढवा परिसरात आयटीतल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. 

Feb 28, 2016, 02:29 PM IST

पुणे विभागासाठीही म्हाडाची लॉटरी

पुणे विभागासाठीही म्हाडाची लॉटरी

Feb 27, 2016, 09:33 PM IST

पोलीस महानिरीक्षकांचा सज्जड दम

पोलीस महानिरीक्षकांचा सज्जड दम

Feb 27, 2016, 09:21 PM IST

एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

एक्स्प्रेस वेवर वाहतूकीची कोंडी झालीये. पुण्याकडे जाणा-या मार्गावर प्रचंड ट्राफीकजाम झालंय.

Feb 27, 2016, 12:28 PM IST

पुण्यात तरुणीवर बलात्कार

पुण्यात तरुणीवर बलात्कार

Feb 26, 2016, 05:08 PM IST

पुण्यामध्ये युवतीवर बलात्कार

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडीवर बलत्काराची घटना घडली आहे.

Feb 26, 2016, 02:35 PM IST