पुणे

'आझादी इतनी आसान नही थी..मेरे दोस्तो'

पुण्याच्या येरवाडा तुरुगांतून १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी संजय दत्तची आज अखेर सुटका झालीये. 

Feb 25, 2016, 09:35 AM IST

संजय दत्त चार्टर्ड विमानाने उद्या पुणे टू मुंबई

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त यांची गुरुवारी सुटका होणार आहे. तो थेट चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल होणार आहे. 

Feb 24, 2016, 09:30 PM IST

पुण्यात काय चाललेय? धनदांडग्या बिल्डरांसाठी ५०० कोटी माफ

नगरसेवकांना निवडून दिलं ते नागरिकांच्या हितासाठी की धनदांडग्या बिल्डर, ठेकेदार यांचं काम करण्यासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कारण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून पाणीपट्टीत वाढ कऱण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला. त्याचवेळी नगरसेवरांनी बिल्डरांना पाचशे कोटी माफ करण्याचा निर्णयही घेतलाय. 

Feb 23, 2016, 11:38 PM IST

प्रेमात माणूस आंधळा आणि चोरं ही होतो, पुण्यातील धक्कादायक प्रकार

 प्रेमात माणूस आंधळा होतो, असं ऐकलं होतं. मात्र प्रेमात माणूस चोर कसा होता, ते पाहा. हा धक्कादायक प्रकार घडलाय पुण्यामध्ये. 

Feb 23, 2016, 09:26 PM IST

पुण्यात स्वच्छता आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी

पुण्यात स्वच्छता आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी

Feb 22, 2016, 10:06 PM IST

पुणे : चोरीसाठी हत्या की हत्येसाठी चोरी

चोरीसाठी हत्या की हत्येसाठी चोरी

Feb 21, 2016, 10:33 PM IST

पुणे : महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांना उमेदवारी

नगरसेवक प्रशांत जगताप यांना उमेदवारी.

Feb 20, 2016, 11:06 PM IST

मुंबई-पुणे वाहतुकीला सर्वात मोठा खोळंबा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सकाळी अपघात झाला, यामुळे वाहतूक खोळंबली, ती आठ तासानंतरही अजून पूर्ववत होताना दिसत नाहीय, तरी ती लवकरच पूर्ववत होईल असं म्हटलं जात आहे. 

Feb 20, 2016, 09:50 PM IST

पुणे : महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांना उमेदवारी

महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांना उमेदवारी

Feb 20, 2016, 09:38 PM IST

पुणे : सावरकरांच्या विचार प्रसारासाठी प्रयत्न

सावरकांचे विचार प्रसारासाठी प्रयत्न

Feb 20, 2016, 09:00 PM IST