पुणे

कन्हैय्याला पुण्यात न बोलावण्याच्या धमकीनंतर गुन्हा दाखल

रानडे इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांना कन्हैया कुमारला न बोलावण्याबाबत धमकावण्यात आल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे. 

Mar 24, 2016, 08:25 PM IST

कोंडलेल्या मुंबईकरांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केला ट्राफिक जॅम!

सध्या गुरुवार - शुक्रवार - शनिवार - रविवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या आल्यानं साहजिकच मोकळा श्वास घेण्यासाठी मुंबईकर मुंबईच्या बाहेर पडण्यासाठी व्याकूळ झालेले दिसतायत. शिवाय, चार-एक दिवस कुठेतरी फिरून आल्याचं समाधान वेगळंच... 

Mar 24, 2016, 12:08 PM IST

जितेंद्र आव्हाडांना पुण्यात धक्काबुक्की, राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांत राडा

शहरात राडा पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी राजकीय राडा झाला. येथे आलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर भाजयुमो आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत.

Mar 23, 2016, 06:40 PM IST

ती टायपिंग मिस्टेक, फर्ग्युसनच्या प्राचार्यांचं घुमजाव

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या राड्याप्रकरणी प्राचार्यांनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं.  त्याप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Mar 23, 2016, 01:19 PM IST

पुण्यात मुलांनी काढली 'भारत माता की जय' रॅली

पुण्यात मुलांनी काढली 'भारत माता की जय' रॅली

Mar 20, 2016, 10:48 PM IST

नेहरु शिक्षण संस्थेचे शिक्षक बसले उपोषणाला

नेहरु शिक्षण संस्थेचे शिक्षक बसले उपोषणाला

Mar 20, 2016, 10:13 AM IST

नातवाची हत्या करून आजोबांनी इमारतीवरून स्वत:ला झोकून दिलं

पुण्यात दिवसेंदिवस धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस येतंय. शनिवारी एका आजोबांनीच आपल्या नातवाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ही इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केलीय. 

Mar 19, 2016, 03:16 PM IST

सुपर बाईक चालवणाऱ्यांनी सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी ?

सुपर बाईक चालवणाऱ्यांनी सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी ?

Mar 19, 2016, 11:56 AM IST

वजन कमी करायला गेली आणि जीव गेला!

वजन कमी करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया पुण्यातल्या एका महिलेच्या जीवावर बेतलीय.

Mar 17, 2016, 02:16 PM IST

पुण्यातील प्रवाशांचा जीव धोक्यात, बस धोकादायक स्थितीत

पुण्यात दिवसाकाठी लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बसेसच्या फिटनेसविषयी प्रशासन गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. पीएमपीच्या ताफ्यातील १७६ बसेसना आरटीओचं प्रमाणपत्रच घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.

Mar 16, 2016, 10:52 PM IST