पुणे

भटक्या कुत्र्यांनी कोवळ्या जीवाचे लचके तोडले

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एका दीड वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेल्याची हृद्यद्रावक घटना पुण्यातल्या मुळशी तालुक्यात घडलीय. 

Feb 13, 2016, 10:53 PM IST

पुण्यातील लष्करी तळाची दोनदा पाहणी केली : डेव्हिड हेडली

पुण्याच्या लष्करी तळाची १६ आणि १७ मार्च २००९ मध्ये मी पाहणी केली होती, अशी माहिती हेडलीने दिली.

Feb 13, 2016, 11:05 AM IST

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

या रविवारी कर्जत स्टेशनवर करण्यात येणाऱ्या कामामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. 

Feb 12, 2016, 10:54 PM IST

पुणेकरांवर पाणीकपातीनंतर पाणीपट्टीवाढीचं संकट

पुणेकरांवर पाणीकपातीनंतर पाणीपट्टीवाढीचं संकट

Feb 12, 2016, 10:28 PM IST

सायनोशुअर टेक्नो मॅनेजमेन्ट स्पर्धेचं उद्घाटन

सायनोशुअर टेक्नो मॅनेजमेन्ट स्पर्धेचं उद्घाटन

Feb 11, 2016, 10:55 PM IST

कोल्हापूरची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत झाली पुणेकर

कोल्हापूरची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत झाली पुणेकर 

Feb 11, 2016, 10:52 PM IST

पुण्याची टीम झाली आणखी शक्तीशाली

आयपीएलची पुण्याची टीम रायसिंग पुणे सुपरजायंट्सनं आपली टीम आणखी शक्तीशाली बनवली आहे.

Feb 11, 2016, 10:13 PM IST

पुण्यातल्या तरुणांनी घातला अमेरिकेतल्या लोकांना गंडा

पुण्यातल्या तरुणांनी घातला अमेरिकेतल्या लोकांना गंडा

Feb 9, 2016, 10:02 PM IST

प्रियकराच्या मदतीने महिलेने केली आपल्या मुलाची हत्या

एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या १५ वर्षाच्या मुलाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. 

Feb 9, 2016, 11:36 AM IST