पुण्यात गणेश मंडळांवर 'सैराट'चा फिव्हर

सैराटने या वर्षी खूप प्रसिद्धी मिळवली. अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा सैराटतचा फिव्हर अजून कायम आहे. सैराटच्या अभूतपूर्व यशाचा प्रभाव यंदा गणेशमंडळांवरही पाहायला मिळतोय.

Updated: Aug 23, 2016, 10:28 AM IST
पुण्यात गणेश मंडळांवर 'सैराट'चा फिव्हर title=

मुंबई : सैराटने या वर्षी खूप प्रसिद्धी मिळवली. अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा सैराटतचा फिव्हर अजून कायम आहे. सैराटच्या अभूतपूर्व यशाचा प्रभाव यंदा गणेशमंडळांवरही पाहायला मिळतोय.

पुण्यातल्या गणेशमंडळांकडून सध्या आर्ची आणि परश्याच्या हलत्या देखाव्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होतेय. गणेश मंडळांच्या सजावटीत सैराटचाच फिवर दिसतोय.

पाहा व्हिडिओ