पुण्यात कचरा डेपोला भीषण आग

ऊरुळी देवाची कचरा डेपोलो भीषण आग लागली आहे. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2017, 09:24 AM IST
पुण्यात कचरा डेपोला भीषण आग title=

पुणे : ऊरुळी देवाची कचरा डेपोलो भीषण आग लागली आहे. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

ही आग अग्निशमन दलाकडून विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. पहाटे लागलेली ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आग कशी लागली किंवा कोणी लावली याबाबत काहीही माहिती नाही.