पुणे

सिंहगड किल्ल्यावर जोडप्याची आत्महत्या

पुण्यात सिंहगड किल्ल्यावर जोडप्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Oct 30, 2017, 08:23 PM IST

पुण्यात भरतो माहिती अधिकार कट्टा

कट्टा म्हटलं की आपल्याला आठवतो मित्र मंडळींचा गप्पा मारण्याचा कट्टा... पुण्यात मात्र एक वेगळाच कट्टा भरतो. कोणता आहे हा कट्टा आणि काय आहे त्याचं वैशिष्ट्य. 

Oct 30, 2017, 04:33 PM IST

भारत-श्रीलंका लष्कराचा पुण्यात युद्धसराव

भारत आणि श्रीलंकेच्या लष्करामध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरु असणाऱ्या युध्द सरावाचा २६ ऑक्टोबरला समारोप झाला. मित्र शक्ती नावाने दोन्ही देशांत गेल्या पाच वर्षांपासून लष्करी सराव केला जात आहे.

Oct 29, 2017, 07:33 PM IST

पुण्यात डीएसकेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातले बिल्डर डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Oct 29, 2017, 12:31 AM IST

सर्व्हिसिंग अभावी पुण्याचे टोयोटा वाहनधारक त्रस्त

पुण्यामधले टोयोटा वाहनधारक सध्या एका वेगळ्याच समस्येनं त्रस्त आहेत.

Oct 28, 2017, 08:21 PM IST

पुणे: भररस्त्यात विदेशी व्यक्तीचा नंगानाच, नागरिकांनी दिला चोप

अंमली पदार्थाचे सेवन करून भर रस्त्यात नंगानाच करणे आणि महिलांचा विनयभंग करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीस पुणेकरांनी चांगलाच धडा शिकवला. हा व्यक्ती मुळचा नायजेरियन असून, त्याने रस्त्यावरील काही गाड्यांच्या काचा फोडल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांकडे पाहूनही त्याने अश्लिल हावभाव केले. हे पाहून लोकांचा संताप अनावर झाला.

Oct 28, 2017, 05:54 PM IST

पुण्यात शेतकऱ्यांचं आंदोलन

पुण्यात शेतकऱ्यांचं आंदोलन

Oct 28, 2017, 03:49 PM IST