पुणे । कर्मचा-यांच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 10:13 AM ISTपुणे | शरद पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 11:17 PM ISTपणत्यांच्या रोषणाईनं उजळला शनिवारवाडा
हजारो पणत्यांच्या रोषणाईनं शनिवारवाड्याचं प्रांगण उजळून गेलंय. निमित्त होतं ते चैतन्य हास्य योग्य मंडळाच्यावातीनं आयोजित दिपोत्सवाचं.
Oct 16, 2017, 09:28 PM ISTपुणे। रोषणाईने उजळला शनिवारवाडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 08:40 PM ISTअनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांशी संवाद
एफटीआयआयचा पदभार नवे चेअरमन अनुपम खेर यांनी स्विकारला आहे. आजे ते एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आले होते. अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांशी गप्पाही मारल्या आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं.
Oct 16, 2017, 08:20 PM ISTसमाज कार्यासाठी दिवाळी अंकाची निर्मिती
दिवाळी आणि दिवाळी अंकांचं नातं घट्ट असून या दिवाळी अंकांना गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.
Oct 15, 2017, 08:27 PM ISTपुण्यात एटीएम फोडणाऱी टोळी अटकेत
पुण्याच्या वाघोली परिसरात शनिवारी रात्री एटीएम फोडणारी टोळी पोलीसांनी रंगेहाथ पकडली. शनिवारी रात्री पुणे - अहमदनगर महामार्गावर वाघोली इथं साई सत्यम पार्क इथं चोरांनी एचडीएफसी आणि एसबीआय बॅकेचं एटीएम फोडलं होतं.
Oct 15, 2017, 06:45 PM ISTपुणे : अंगणवाडी सेविकांनंतर आता बालवाडी शिक्षिका आक्रमक
विविध मागण्यांसाठी सुरू असलेला अंगणाडी सेविकांचा संप नुकताच संपला. या संपानंतर आता पुण्यातील शिक्षण मंडळाच्या बालवाडी शिक्षिका आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बालवाडी शिक्षिकांच्या विविध मागण्यांकडे पुणे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा या शिक्षिकांचा आरोप आहे.
Oct 15, 2017, 08:14 AM ISTएलफिन्स्टन दुर्घटना : पुणेकरानं कवितेतून मांडली व्यथा
पुणेकरानं कवितेतून मांडली व्यथा
Oct 14, 2017, 11:26 PM ISTपुणे | अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक तहसिलदारांनी पकडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 05:09 PM ISTपुण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 05:09 PM ISTपुण्यानं पाहिलं पावसाचं रौद्र रुप... तासाभरात 88.6 मिलीमीटर पाऊस!
पुण्यात आज परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ उडवून दिला. पुण्यात दुपारच्या वेळी अवघ्या तासाभरात झालेल्या पावसाने पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं.
Oct 13, 2017, 09:59 PM ISTपुणे : तासाभरात तब्बल ८८.६ मिमी पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पुणे : PMPL च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नवी दिल्ली । पुण्याचे गौतम बाम्बावले चीनमधील भारताचे नवे दूतावास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2017, 02:33 PM IST