सिंहगड किल्ल्यावर जोडप्याची आत्महत्या

पुण्यात सिंहगड किल्ल्यावर जोडप्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Updated: Oct 30, 2017, 08:23 PM IST
सिंहगड किल्ल्यावर जोडप्याची आत्महत्या title=

पुणे : पुण्यात सिंहगड किल्ल्यावर जोडप्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन या जोडप्यान आत्महत्या केलीय. आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. 

मृत जोडप्याची ओळख अजून पटलेली नसून हवेली पोलीस याबाबत अधिक तपास करताहेत.