पुणे

पीएमपीएल बसची सात वाहनांना धडक, एकाचा मृत्यू

पीएमपीएल बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे झालेल्या पुण्यात वर्दळीच्या रस्त्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झालेत. 

Nov 6, 2017, 05:09 PM IST

पुण्यात आगळा वेगळा सामूदायिक विवाह सोहळा

नेहमी ग्रामीण भागात पाहायला मिळणारा  सामुदायिक विवाह सोहळा पुण्यातही अनुभवता आला. हा सोहळा काहीसा वेगळा होता. कारण या सोहळ्यांमध्ये एक - दोन नाही, तर तब्बल २२ दिव्यांग जोडप्यांनी विवाहगाठ बांधली. 

Nov 5, 2017, 08:44 PM IST

डीएसकेंची पुण्यानंतर कोल्हापूर-मुंबईतही तक्रार दाखल

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींविरोधात कोल्हापुरातही तक्रारी समोर आल्यात. इथल्या जवळपास सहाशे ठेवीदारांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्यात.

Nov 4, 2017, 01:36 PM IST

पुण्यात जाळीत कांडात दहा दुचाकी खाक

या जाळीत कांडात दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. 

Nov 3, 2017, 10:27 PM IST

पुणे मनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल

फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर आज पुण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड आणि फर्ग्सुसन कॉलेज रोड परिसरात ही तोडफोड केली होती. 

Nov 3, 2017, 02:26 PM IST