पुणे | 'कॉपी करू देण्यासाठी पालकांच्या धमक्या'- एमआयटी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 07:30 PM ISTओला ड्रायव्हर ते आर्मी... ओमचा यशस्वी प्रवास
शहरांमध्ये प्रवास करताना अनेकदा गप्पा होत असतात.
Mar 5, 2018, 03:50 PM ISTपुण्यातलं येवले टी हाऊस, मासिक उत्पन्न १२ लाख रुपये
पुण्यातलं येवले टी हाऊस, मासिक उत्पन्न १२ लाख रुपये
Mar 4, 2018, 06:31 PM ISTपुणे | कधी होणार चांदणी चौकातील उड्डाणपूल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 03:59 PM ISTपुण्याचा चहावाला महिन्याला कमावतो 12 लाख रुपये
भाजपकडून जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा एक चहावाला म्हणून प्रचारित करण्यात आलं.
Mar 4, 2018, 11:06 AM ISTवाढत्या उन्हाचा फटका शाळकरी मुलांना
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याने मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे.
Mar 4, 2018, 09:11 AM ISTपुणे स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे योगेश मुळीक
स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे योगेश मुळीक यांची वर्णी लागलीय. मुळीक वडगाव शेरीचे नगरसेवक असून भाजप आमदार जगदीश मुळीक यांचे बंधुआहेत.
Mar 3, 2018, 11:19 PM ISTपुणे | अनाथ मुलांनी उधळले होळीचे रंग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 2, 2018, 06:23 PM ISTमुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावली
होळीची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
Mar 2, 2018, 01:42 PM IST'बचतगटा'च्या माध्यमातून उभा राहिलेला देशातील 'गृहप्रकल्प'
पुण्यासारख्या शहरात स्वत:चं घर असावं, असं कुणाला वाटणार नाही... मात्र, कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी हे दिवा स्वप्नचं... पण घरकाम करणाऱ्या महिलांनी एकत्र येत ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करुन दाखवलीय.
Mar 2, 2018, 11:54 AM ISTपुण्यात जातीयवाद-कुप्रथांची होळी
Pune Vande Matram Group Made Holi Of Castism And Ill Traditions
Mar 1, 2018, 11:13 PM ISTपुणे | एम्प्रेस गार्डनचा कोण तोडतयं लचका?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 10:47 PM ISTडी. एस. कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी, ...आणि ते ढसाढसा रडलेत
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मला गरिबांचे पैसे द्यायचे आहेत, रुग्णालयात उपचार करा, अशी मागणी करताना ते रडलेत.
Mar 1, 2018, 08:18 PM ISTपुणे | डीएसके दाम्पत्याची येरवडा तुरुंगात रवानगी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 08:03 PM IST