मरणाला टेकलेल्या महिलेवर अघोरी उपाय, मंगेशकर रुग्णालयात घडला प्रकार
पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घडलेला एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झालाय.
Mar 13, 2018, 04:22 PM ISTपुणे | मंगेशकर रुग्णालयात तांत्रिकाला बोलावून उपचार
पुणे | मंगेशकर रुग्णालयात तांत्रिकाला बोलावून उपचार
Mar 13, 2018, 04:12 PM ISTपुणे | बैलगाडा मालकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 03:34 PM ISTपुणे | विकासाच्या नावाखाली रस्त्यांची चाळण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 03:32 PM ISTपुणे | नागराज मंजुळे यांनी सादर केली कविता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 10:42 AM ISTपुणे | हास्यकवी कवी संमेलनाची खास मेजवानी
पुणे | हास्यकवी कवी संमेलनाची खास मेजवानी
Mar 13, 2018, 08:21 AM ISTपुणे | त्रिपुरा भाजपमध्ये बाहेरून येणाऱ्यांना बंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 11:16 PM ISTपुणे | पीएमआरडी | भुसंपादनाच्या नावाकाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 11:15 PM ISTबालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला दिलीप कांबळेंचा विरोध
पुणे शहरातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधण्यासाठी पाडण्यात येणार आहे. मात्र, आता यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कारण राज्याचे सामाजिक राज्य न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याला विरोध केला आहे.
Mar 12, 2018, 09:40 AM ISTपुणे | पुण्यात रंगला रेगाटाचा थरार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 08:34 AM ISTपुण्यातील माळरानावर अद्भूत नजराणा, ठेवा डोळ्यात साठवून!
पुणे जिल्ह्यातील बारामती शेजारी माळरानावर परदेशी पक्ष्यांचे आगमन झालेय. 'भोरड्या' हे स्थलांतरित पक्षी युरोपातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने येतात. आजही हे पक्षा दाखल झालेत. त्यांच्या मनमोहक कवायती डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.
Mar 10, 2018, 10:14 PM ISTसोनहिरा साखर कारखाना परिसरात पतंगरावांवर होणार अंत्यसंस्कार
पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पार्थिव वांगी परिसरातील सोनहिरा साखर कारखान्यावर आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोनहिरा परिसरात दुपारी ४च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Mar 10, 2018, 01:05 PM ISTपतंगराव कदम यांच्या निधनाचा धक्का, पलूस, कडेगाव तालुक्यातील सर्व गावे बंद
पतंगराव कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यातील सर्व गावं बंद ठेवण्यात आली आहेत. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
Mar 10, 2018, 12:02 PM ISTपतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा
पतंगराव कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यातील सर्व गाव बंद ठेवण्यात आली आहेत. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय.
Mar 10, 2018, 11:50 AM ISTपुणे : पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय नेत्यांची गर्दी
पतंगराव कदम यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी म्हणजेच सिंहगड बंगला इथं ठेवण्यात आल आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी पतंगरावांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे.
Mar 10, 2018, 11:29 AM IST