पुणे

नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेचं पुण्यात आंदोलन

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातील बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचं काम गेली ३ वर्ष रखडलंय. त्याविरोधात नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

Mar 10, 2018, 10:53 AM IST

पुणे । पॉप्युलर बुक हाऊस झाले बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 9, 2018, 08:47 PM IST

भाजपच्या नेत्याकडून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा

सरकारी नोकरीच्या अमिषातून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचं प्रकरण पुण्यात उघडकीस आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात भाजपच्या एका पदाधिका-यावर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान या पदाधिका-याला पक्षातून निलंबीत करण्यात आलं.

Mar 9, 2018, 09:54 AM IST

पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी देशात यूट्यूबवर ट्रेंडिंग

  झी २४ तासने काल एक पिंपरी चिंचवडमधील एक आगळीवेगळी प्रेम कहाणी दाखविल्यावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या बातमीला जगभरातून नेटीझन्सने पसंती दिली. ही बातमी २३ तासात यूट्यूबवर भारतात टॉप ट्रेंडिंग न्यूजपैकी एक होती. 

Mar 8, 2018, 09:11 PM IST

पुणे । भाजपा पदाधिकार्‍याकडून तरूणांची फसवणूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 09:04 PM IST

डीएस कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकही ग्राहक पुढे आलेला नाही. 

Mar 8, 2018, 05:14 PM IST

पुणे | जागतिक महिला दिनानिमित्त मार्शल आर्ट्सची थरारक प्रात्यक्षिक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 04:27 PM IST

महिलांनी हातांनी तयार केलेल्या गोधड्यांची उब सातासमुद्रापार

बातमी आहे महिलांनी हातानी बनविलेल्या गोधड्यांची... पुणे जिल्यातील टिटेघर गावातील महिलांनी एकत्र येऊन तयार केलेल्या गोधड्यांची उब सातासमुद्रापार गेलीय. 

Mar 8, 2018, 11:32 AM IST

दादोजींची प्रतिमा लावणे ही स्टंटबाजी - राष्ट्रवादी

दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा महापालिका आवारात बसवण्याचा प्रयत्न हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केलीय. 

Mar 7, 2018, 10:38 PM IST

पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 09:39 PM IST

पुण्याच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे योगेश मुळीक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 08:55 PM IST

महिलांनी एकत्र येऊन तयार केलेल्या गोधडीची उब सातासमुद्रापार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 08:35 PM IST

पुतळ्यांचा वाद किती योग्य?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 07:50 PM IST

पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी...

 या लग्नाची गोष्ट एकदम हटके आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. मात्र, ही लगीन गाठ एका प्रश्नाने बांधली गेली. त्याने तिला एवढंच म्हटलं, तू इतके दिवस होतीस कोठे? आणि तिच्या मनाची घालमेल झाली.  

Mar 7, 2018, 06:32 PM IST